Homeक्राईमखंडणी विरोधी पथक1ची धडाकेबाज कारवाई : बेकायदेशीर एक पिस्टल व एक जिवंत...

खंडणी विरोधी पथक1ची धडाकेबाज कारवाई : बेकायदेशीर एक पिस्टल व एक जिवंत राऊंड सह आरोपीच्या ओव्यामुसक्या…

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा पुणे शहर !

दि ०९/११/२०२५ रोजी खंडणी विरोधी पथक एक-1, कडील सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पारवे हवालदार 5693 चव्हाण,हवालदार 1589 बालारफी शेख ,हवालदार6782 हवालदार 7542 रहीम शेख, हवलदार 6714 दुर्योधन गुरव,, हवालदार 6457 प्रफुल चव्हाण, पोलीस शिपाई 8802 भोकरे पोलीस शिपाई 8878 गुंड हे परिमंडळ 1 परीसरात पेट्रोलिंग करत असताना  पोलीस शिपाई मयूर भोकरे व पोलीस शिपाई मंगेश गुंड बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की इसम नामे रवींद्र लक्ष्मण रसाळ वय २१ वर्ष राहणार चिरमुडी तालुका वेल्हा जिल्हा पुणे याच्याकडे बेकायदेशीर पिस्टल आहे व ते त्याने त्याचा मित्र नामे अथर्व अभिमन्यू शेजवळ वय २० वर्ष राहणार आंबेगाव साई सिद्धी चौक पुणे याच्याकडे ठेवले असल्याबाबत सांगितल्याने रवी रसाळ याला वर्तक बाग नारायण पेठ येथून ताब्यात घेऊन विचारपूस केलीअसता त्याने ते अथर्व शेजवळ याचेआंबेगाव येथील पत्त्यावर ठेवले असल्याबाबत सांगितलेने तेथे जाऊन त्याच्याकडून बेकायदेशीर एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असा र ३४२००/ किंमतीचा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा 3 (25) मपोका 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करीत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!