Homeक्राईमदृश्यम ३ स्टाईल खुनाचा उलगडा! वारजे माळवाडी पोलिसांनी मिसींग प्रकरणाचा तपास करताना...

दृश्यम ३ स्टाईल खुनाचा उलगडा! वारजे माळवाडी पोलिसांनी मिसींग प्रकरणाचा तपास करताना उघडकीस आणला धक्कादायक खून.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

दिनांक २८/१०/२०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्यादी यांनी मिसींगची तक्रार दिली होती. दाखल मिसींगच्या अनुषंगाने फिर्यादी यांना चौकशीकामी बोलावले असता त्याने त्याची पत्नी ही श्रीराम मिसळ हाऊस, गोगलवाडी फाटा, मुंबई बेंगलोर हायवे, शिंदेवाडी पुणे येथुन मिसींग झाल्याबाबत सांगीतले. त्यामुळे सदरची मिसींग ही राजगड पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आली होती. सदर चौकशीदरम्यान त्याने सांगितलेल्या हकीकतीमध्ये संशयास्पद हालचाली वाटत असल्याने वपोनि विश्वजीत काईंगडे यांनी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे व पोलीस उप-निरीक्षक नितीन गायकवाड यांना सदर मिसींग जरी राजगड पोलीस स्टेशन कडे वर्ग झाली असली तरी चौकशी पुढे चालु ठेवण्याचे सागितले असता दाखल मिसींगचा तपास योग्य प्रकारे करण्यासाठी मा.पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आदेशित केले.
दाखल मिसींगच्या अनुषंगाने तपास पथकाने सदरची मिसींग दाखल झाल्यानंतर मिसींग महीलेचा तक्रारदार पती नामे. समीर पंजाबराव जाधव, वय ४२ वर्षे, रा. फ्लटॅ नं. ३०४, श्री. स्वामी संकुल अपार्टमेंट,तलाठी ऑफीस शेजारी, शिवणे पुणे. यास चौकशीकामी बोलावले असता त्याचेकडे सदर मिसींगबाबत अधिक तपास केला असता त्याने त्याच्या पत्नीवर असल्याचे संशयाचे कारणावरून खुन केला असल्याचे कबुल केले. सदरबाबत याचे विरुध्द वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ००/२०२५ भा.न्या.सं.क १०३ अन्वये गुन्हा दाखल करुन राजगड पोलीस स्टेशन वर्ग येथे करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३, पुणे शहर, श्री. संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, पुणे शहर, श्री. भाऊसाहेब पठारे, यांचे मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशन कडील मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजीत काईंगडे, मा. पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. प्रकाश धेंडे, मा.पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. निलेश बडाख यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस उप-निरीक्षक नितीन गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश कर्चे, सुनिल मुठे, योगेश वाघ, शरद पोळ व शिरीष गावडे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!