Homeक्राईमनिवृत्त विंग कमांडर यांच्या घरातील चोरीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस, महिला अटकेत;...

निवृत्त विंग कमांडर यांच्या घरातील चोरीचा गुन्हा २४ तासांत उघडकीस, महिला अटकेत; वानवडी पोलिसांची धडक कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वानवडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

पुणे : वानवडी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हवाई दलातील निवृत्त विंग कमांडर यांच्या घरात झालेली चोरी उघडकीस आणत आरोपी महिलेला अटक केली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून तब्बल ५ लाख ८७ हजार रुपयांचे हिरेजडीत सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सुधा राजेश चौगुले (वय ३५, रा. बोराटे वस्ती, बी. टी. कवडे रोड, घोरपडी गाव) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत ७८ वर्षीय निवृत्त विंग कमांडर, रा. सोपानबाग, घोरपडी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींच्या घरी सुधा चौगुले ही घरकामासाठी येत असे. २७ ऑगस्ट रोजी त्यांच्या कपाटातील ५ लाख ८७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तात्काळ पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घरात दोन महिला घरकाम करीत असल्याने पोलिसांनी तपासाची दिशा त्यांच्याकडे वळवली. चौकशीत सुधा चौगुले हिच्यावर संशय आला. त्याचदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, बी. टी. कवडे रोड परिसरातील एका सोनाराकडे संशयित महिला दागिने गहाण ठेवण्यासाठी आली आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिला ताब्यात घेतले. सुरुवातीला तिने टाळाटाळ केली, मात्र चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या मार्गदर्शनानुसार पोलिसांनी चोरीस गेलेले दागिने हस्तगत केले. त्यानंतर तिला अटक करून पुढील तपास सुरू आहे. ही
कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजीत आदमाने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजकुमार डोके, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार दया शेगर, महेश गाढवे, अतुल गायकवाड, विष्णु सुतार, गोपाळ मदने, अभिजित चव्हाण, अमोल पिलाणे, अमोल गायकवाड,अर्शद, सय्यद, विठ्ठल चोरमले, यतीन भोसले, बालाजी वाघमारे, आशिष कांबळे, शैला ठेंगल, पुष्पा बोरकर यांनी केली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!