Homeक्राईमअवैध्य धंदे निर्मुलन मोहीमे अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल हातभट्टी...

अवैध्य धंदे निर्मुलन मोहीमे अंतर्गत कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल हातभट्टी दारू विक्री करणारे ०३ गुन्हेगारांवर (०१) एम. पी. डी. ए. स्थानबध्द व (०२) तडीपार करवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील अवैध्यरित्या हातभट्टी दारुची विक्री करणारा गुन्हेगार नामे सद्दाम मैनुद्दीन शेख वय २७ वर्षे रा. स नं ६५८ / ४ शिवराय गल्ली नं १७, बिलाल मस्जीद जवळ अप्पर बिबवेवाडी पुणे याचेवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे ०४ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असुन तो लोकांना अवैध्यरित्या दारु विक्री करुन त्या पैशातुन स्वतःचा आर्थीक फायदा करत असतो कोणी त्याच्या विरोधात गेलेतर त्यांना दमदाटी, मारहाण करुन दहशत निर्माण करित असतो. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ -५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, पो. सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार, पो. अंमलदार ८८८२ एकोर्गे यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं. ५५) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे (एम.पी.डी.ए ) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक जा.क्र. पीसीबी/डीईटी/५७८/२०२५ व पीसीबी/डीईटी/५७९/२०२५ दिनांक ११/०७/२०२५ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे रवानगी केली आहे.
तसेच कोंढवा पोलीस स्टेशन कडील रेकॉर्डवरिल अवैध्य हतभट्टीविक्री दारु करणारे गुन्हेगार १) आकाश नरसया गुत्तेदार वय २४, रा. सर्वे नं ५ पवार वस्ती, केशव नगर मुंढवा पुणे. २) हुसेन अब्बास पटेल वय २३ वर्ष रा. स.नं. २३, गणराज पार्क जवळ, शिवनेरी नगर कोंढवा पुणे. हे देखील अवैध्य हतभट्टी दारु व्यवसाय करत असल्याचे अढळून आल्याने मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ – ५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, पो. सहा. पोलीस फौजदार शेखर कोळी, अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार, अंमलदार ८८८२ एकोर्गे यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५६(१)(ब-ब) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०५ यांचे कार्यालयात सादर केला असता मा.पोलीस उप आयुक्त परि ०५ यांनी तडीपार आदेश क्र. २९/२०२५, ३०/२०२५ अन्वये दिनांक २१/०७/२०२५ रोजी ०२ आरोपींस पुणे शहर आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे जिल्हा हद्दीतुन ०२ वर्षां करीता तडीपार करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!