Homeक्राईमदिवसा घरफोडी करणारे सराईत आरोपी यांना केले जेरबंद वाघोली पोलीस स्टेशनची कामगिरी.

दिवसा घरफोडी करणारे सराईत आरोपी यांना केले जेरबंद वाघोली पोलीस स्टेशनची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

वाघोली पोलीस स्टेशन पुणे शहर 

मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचना प्रमाणे वाघोली पोलीस स्टेशन गु.र.नं २२४/२०२५ भा.न्या.सं. कलम,३०५,३३१(३),३१७(२),३१७(४),३(५) प्रमाणे दाखल गुन्हयाचा तपास चालू असताना पोलीस अंमलदार समीर भोरडेव व पांडुरंग माने यांनी गोपनीय बातमीदार याचे बातमीच्या आधारे दाखल गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील सराईत आरोपी नामे १) सचिन भिमराव पाटील, वय ३५ रा. साई पार्क,ढवळे रेसिडेन्सी, भारतफोर्स जवळ, बी. टीकवडे रोड पुणे यास ताब्यात घेवून तपास केला असता त्याचेकडे दुचाकी गाडी व ३७ ग्रॅम सोन्याचे दागिने मिळाले असून त्याने त्याचा मित्र २) राजु मल्लाप्पा नायकवडे वय २९ वर्षे रा. अस्मिता शाळा शेजारी, उरुळी कांचन ता.हवेली जि. पुणे याचे साथीने वाघोली, हडपसर भागात वेगवेगळया ठिकाणी दिवसा घरफोडी चोरी करून चोरीचे सोने- चांदीचे दागिने आरोपी राजु मल्लाप्पा नायकवडे याने आटवणीवाला कारागीर ३ ) श्रीवंत उत्तमराव काटकर वय ३५ वर्षे रा. सराफ आळी, उरुळी कांचन ता.हवेली जि.पुणे यास विकले ते श्रीवंत काटकर याने सोने-चांदी वितळवून लगड केली. त्या पैकी ७४० ग्रॅम चांदीची लगड त्याचेकडे मिळून आली ती जप्त केली आहे. सोन्याची लगड सोन्याचा मारुती रविवार पेठ येथील इसम ४) घनशाम रामरतन वर्मा, वय ४८ वर्षे, रा. गल्ली नं ०९, न्यु इंग्लिश शाळेजवळ, ससाणेनगर, हडपसर पुणे यास त्याचे दुकानात विकली आहे. तपास पथक प्रभारी पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल यांनी आरोपी १ ते ४ यांना अटक करून त्यांचे कडून ३७ ग्रॅम सोने, ७४० ग्रॅम चांदी, कॅश, एक दुचाकी, असे एकुण ४,३३,२२६/- रु. किं.चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान हडपसर व वाघोली पोलीस स्टेशन कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील मा.पोलीस उप-आयुक्त परि ४, पुणे शहर, श्री. सोमय मुंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री.युवराज हांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. आसाराम शेटे यांचे सूचनाप्रमाणे तपास पथक पोलीस उप-निरीक्षक मनोज बागल, सहा.पो.फौ. रमेश साबळे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे, समीर भोरडे, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, मंगेश जाधव,राजाराम अस्वले, शिवाजी सालके, शिवाजी चव्हाण, प्रितम वाघ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!