Homeक्राईमनांदेडसिटी पोलीस स्टेशनचीं दमदार कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीला अग्निशस्त्रासह अटक.

नांदेडसिटी पोलीस स्टेशनचीं दमदार कामगिरी रेकॉर्ड वरील आरोपीला अग्निशस्त्रासह अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! नांदेडसिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

मा. पोलीस आयुक्त सोो. पुणे शहर यांनी विना परवाना अग्निशस्त्र बाळगणा-यांवर कारवाई करण्याबाबत आदेशीत केलेले आहे. त्या अनुषंगाने नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार बंटी मोरे व स्वप्नील मगर हे नांदेडसिटी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली कि रेकॉर्ड वरील गुन्हेगार नामे सार्थक भगत रा. कोल्हेवाडी याचेकडे अग्निशस्त्र आहे व तो कोल्हेवाडी बस स्टॉप येथे थांबलेला आहे. त्या अनुषंघाने वरिष्ठांचे परवानगीने सहा. पो. निरीक्षक राहुल यादव, प्रतिक उर्फ बंटी मोरे, स्वप्नील मगर, भिमराज गांगुर्डे यांनी बातमीच्या अनुषंगाने कोल्हेवाडी बस स्टॉप येथे सापळा रचुन आरोपी नामे सार्थक बाळासाहेब भगत वय-२२ वर्षे, रा. कोल्हेवाडी फाटा, सिंहगडरोड पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस कि.रु- ३५,५००/- मुद्देमाल मिळुन आल्याने नांदेडसिटी पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. १५५/२०२५ आर्म अॅक्ट कलम ३(२५), म.पो.का. कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर आरोपीविरुध्द यापुर्वी हवेली पोलीस स्टेशन येथे शरीराविरूध्दचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेशकुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. राजेश बनसोडे सो., मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ – ३ पुणे, श्री. संभाजी कदम, सो. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार सो. यांचे मार्गदर्शनाखाली नांदेडसिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे, सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे, प्रतिक मोरे, स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा क्षीरसागर, भिमराज गागुर्डे, उत्तम शिंदे, निलेख कुलथे, अक्षय जाधव, सतिश खोत यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!