Homeक्राईमरस्त्यामध्ये आडवणुक करुन मारहाण करणारे व बळजबरीने लुटमार करणारे दोन सराईत गुन्हेगारांना...

रस्त्यामध्ये आडवणुक करुन मारहाण करणारे व बळजबरीने लुटमार करणारे दोन सराईत गुन्हेगारांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन रिक्षा, मोबाईल व रोख रक्कम असा एकुण १,२०,४००/- रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्तः- काळेपडळ पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

     काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे :-पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी चालु केलेल्या मोहिम अंतर्गत, सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवुन, त्यांचे बेकायदेशीर कृत्यास तात्काळ प्रतिबंध करुन, त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करुन, गुन्हेगारी समुळ नष्ट करुन कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे. काळेपडळ येथील सासवड रोड रेल्वे स्टेशन व आजुबाजुच्या परीसरात रात्रीच्या वेळी रेल्वेने सासवड रोड रेल्वे स्टेशन तसेच काळेपडळ हद्दीत कामगार वर्ग असल्याने फिर्यादी व साक्षीदार हे कामावरुन घरी येता जाता त्यांना अडवणुक करुन बळजबरीने व जबरदस्तीने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवुन जबर जखमी करुन खिशातून पैसे तसेच मोबाईल हँडसेट सारखे किंमती वस्तु काढुन घेवुन पळुन गेलेनें त्यांच्याविरुध्द काळेपडळ पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २०६ / २०२५, भारतीय न्याय संहीता कलम ३०९ (६), ११८ (२), ३५२ अन्वये अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव हे करीत आहेत.
सदर गुन्हयातील पाहीजे फरार आरोपींचा शोध घेत असताना तपासी अधिकारी पोलीस उप-निरिक्षक विनायक गुरव व पोलीस हवालदार संजय बागल, तपास पथक पोलीस हवालदार प्रवीण काळभोर, पोलीस हवालदार दाऊद सय्यद, पोलीस हवालदार प्रतिक लाहीगुडे, पोलीस अमंलदार शाहीद शेख, पोलीस अमंलदार सद्दाम तांबोळी व पोलीस अमंलदार अतुल पंधरकर यांनी नमुद दाखल गुन्हयातील पाहीजे आरोपींबाबत अत्यंत चिकाटीने माहीती काढली असता सदर आरोपींचे ठावठिकाण्याबाबत गोपनीय बातमीदार मार्फत माहीती मिळवली. त्याप्रमाणे नमुद आरोपीत हे ग्लायडींग सेटर हडपसर पुणे मधील मोकळे मैदानातील झुडपामध्ये लपुन बसलेले असताना त्यांना दिनांक. ०३/०६/२०२५ रोजी ताब्यात घेवुन काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणुन त्यांचेकडे अत्यंत शिताफीने तपास करता, त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी व साक्षीदार यांचे यांच्या खिशातुन बळजबरीने व जबरदस्तीने काढुन घेतलेला ओप्पो कंपनीचे मोबाईल हॅडसेट व रोख रक्कम तसेच आरोपी इसम यांनी गुन्हयात वापरलेली अॅटो रिक्षा असा एकुण १,२०,४००/- रुपये किंमीचा माल व रोख रक्कम हस्तगत करुन नमुदचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कारवाई ही श्री राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, पुणे शहर व मानसिंग पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, व अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) काळेपडळ पो. स्टे. पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, अमीत शेटे, पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव, पोलीस अंमलदार संजय प्रविण काळभोर, प्रतीक लाहीगुडे, शाहीद शेख, दाऊद सय्यद, सद्दाम तांबोळी व अतुल पंधरकर या विशेष पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!