Homeक्राईम४ महिन्यापासून फरार असलेल्या स्थानबध्द इसमास हडपसर तपासपथकाने घेतले ताब्यात.

४ महिन्यापासून फरार असलेल्या स्थानबध्द इसमास हडपसर तपासपथकाने घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे *

 हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वय २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे याचे विरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभिर दुखापत, हत्यार बाळगणे असे ५ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमधून तो जामीनावर सुटले नंतर पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये करीत असल्याने त्याचे विरूध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्र. ५५) (सुधारणा १९९६) (सुधारणा २००९) सुधारणा २०१५ चे कलम ३ प्रमाणे ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत प्रस्ताव पाठविला असता मा. पोलीस आयुक्त, सो पुणे शहर यांचे कडील आदेशान्वये ०१ वर्षे स्थानबध्द करणेबाबत दिनांक २०.१२.२०२४ रोजी आदेशीत पारीत केला होता.
मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे साो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार हे काम करीत असताना, स्थानबध्द इसम हा वेळोवेळी त्याचे राहण्याचे ठिकाण बदलीत होता. तो कर्नाटक राज्य तसेच पुण्यात वेळोवेळी ठिकाणे बदलून राहत असल्याने मिळून येत नव्हता. तपास पथकास मिळालेल्या गोपनीय माहीती चे आधारे स्थानबध्द इसम आकाश इरेशा नाईक ऊर्फ शिंदे वय २३ वर्ष रा. इंदिरानगर ०१ नंबर गल्ली, सुरक्षानगर हडपसर पुणे यास ताब्यात घेतले आहे. आदेशाप्रमाणे त्याची कोल्हापूर कारागृह येथे रवानगी करीत आहोत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव तुकाराम झुंजार, चंद्रकांत रेजितवाड, अमोल दणके, महेश चव्हाण, अमित साखरे, महाविर लोंढे, निलेश किरवे, बापु लोणकर, अजित मदने, कुंडलीक केसकर, अभिजीत राऊत, निगराणी पथकातील सहा. पोलीस फौजदार प्रविण शिंदे, पोलीस अंमलदार शरद चव्हाण, प्रशांत दुधाळ, मनिषा जरांडे, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!