Homeक्राईमस्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी गाडी अडवुन लुटणा-या चोरांना केली...

स्वारगेट पोलीस स्टेशन तपास पथकाची दमदार कामगिरी गाडी अडवुन लुटणा-या चोरांना केली अटक

मुख्य संपादक : इमरान शेख :-9270161610

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

दिनांक ०७/०२/२०२५ रोजी ११:३० वा चे सुमारास मौजे रोजी खराबवाडी ता- खेड जि-पुणे

येथील सारा सिटी सोसायटीचे इमारत क्रमांक बी/१० याचे नजिक असणारे हॉटेल ऐश्वर्या गार्डन अॅन्ड बार मधील अचारी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी वय ३५ वर्ष, मुळ राहणार-जमगई, पोस्ट मुडीलादेह, देवरीखुर्द, जि सोनभद्र उत्तरप्रदेश याने हेल्पर विजय विनाकय पांचाळे, वय ३५ वर्ष, मुळ राहणार वार्ड क्र २, आष्टागाव, पोस्ट अंबाडा, मोशी ग्रामीण, अमरावती याचे सोबत झालेल्या कामाच्या किरकोळ वादातुन भाजी कापण्याच्या चाकुने विजय पांचाळे याचे गळयाजवळ वार करुन त्याचा खून केला आहे.

खुन केल्यानंतर आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी यानेच खुनाची माहिती हॉटेल मधील वेटर राघवेंद्र उदयभान कुर्मी यास समक्ष सांगितली. तेव्हा लागलीच हॉटेल मधील इतर वेटर व मॅनेजर यांनी आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी यास ताब्यात घेवून गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे पोलीस अंमलदार यांचेकडे सुपूर्त केले. महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देवून तपास कार्यवाहीला सुरुवात केली. वेटर राघवेंद्र उदयभान कुर्मी याची फिर्याद नोंदवून गुन्हा रजि. नंबर ८९/२०२५ भारतीय न्याय संहिताचे कलम १०३ अन्वये दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासामध्ये आरोपी सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी याने गुन्हयाची कबुली दिली असुन त्यास दि ०७/०२/२०२५ रोजी १४:०० वा ताब्यात घेवून अटक केली आहे.

अटक आरोपीचे नाव :-

सुनिल उर्फ उदय प्रकाश गिरी वय ३५ वर्ष, मुळ राहणार-जमगई, पोस्ट मुडीलादेह, देवरीखुर्द, जि सोनभद्र, यु.पी

मा.पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ डॉ. शिवाजी पवार, चाकण विभागाचे सहायक पोलीस आयुक्त श्री राजेंद्रसिंह गौर, महाळुंगे एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याचे श्री नितीन गिते यांचे सुचना व मार्गदर्शन नुसार सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री प्रविण कांबळे हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!