Homeक्राईमसुमारे ०३ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या खुनाच्या गुन्हयामधील आरोपींना परराज्यातुन केले जेरबंद...

सुमारे ०३ वर्षापासुन पोलीसांना गुंगारा देणा-या खुनाच्या गुन्हयामधील आरोपींना परराज्यातुन केले जेरबंद गुन्हे शाखा युनिट ५ ची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट ५, पुणे शहर !

पुणे शहरातील पोलीस स्टेशनचे अभिलेखावर असलेल्या पाहिजे/ फरारी आरोपींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेणेबाबत मा. वरिष्ठांनी आदेशीत केलेले होते. त्याप्रमाणे गुन्हे शाखा युनिट ०५ पुणे शहर कडील पोलीस पथक पाहिजे/ फरारी आरोपींचा शोध घेत होते.

वानवडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४०५/२०२३ भादवि कलम १४३,१४४,१४७, १४८, १४९, ३०२, ३०७,३२३,५०४ भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट कायदा कलम ७, महा. पो.अधि.कलम ३७ (१), ३७ (३) सह १३५ या गुन्हयामधील पाहिजे असलेले आरोपी १) सिकंदर आयुब शेख/सय्यद, वय ३४ वर्षे, रा. लेन नंबर १९ सय्यदनगर हडपसर पुणे २) जाकीर कादीर सय्यद, वय ४२ वर्षे, रा. सदर ३) अमिर अकील सय्यद, वय २३ वर्षे, रा. सदर हे तिघेही असर गल्ली विजापुर, गोलघुमज राज्य कर्नाटक या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलीस अंमलदार नासेर देशमुख यांना मिळालेली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी १) सिकंदर आयुब शेख / सय्यद, २) जाकीर कादीर सय्यद ३) अमिर अकील सय्यद यांना गोलघुमज ग्रामीण पोलीस स्टेशन, विजापुर, राज्य कर्नाटक हद्दीतुन कायदेशीर प्रक्रिया राबवुन ताब्यात घेतले आहे. सदर आरोपी हे गुन्हा घडल्यापासुन वेगवेगळया ठिकाणी आपली ओळख लपवुन वास्तव करीत होते. तसेच नमुद आरोपी हे यातील फिर्यादी यांना वेळोवेळी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जिवे ठार मारण्याची धमकी देत होते.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे शाखा पुणे शहर श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – २ पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय पतंगे गुन्हे शाखा युनिट ०५, पुणे शहर, पोलीस उप-निरीक्षक प्रमोद खरात, पोलीस अंमलदार राजस शेख, प्रशांत कर्णवर व नासेर देशमुख यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!