Homeक्राईमसातारा तालुका पोलिसांकडून हरवलेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76...

सातारा तालुका पोलिसांकडून हरवलेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत..!! सातारा तालुका पोलिसांची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

प्रतिनिधी :- संभाजी गिरीगोसावी  ( सातारा जिल्हा ) 

 सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी तालुका पोलिस ठाण्याचा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील, सध्या सातारा शहरांत बाजारपेठा महाविद्यालय गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण शहरांत चांगलेच वाढले असून. आपल्यासारख्या सर्व सामान्यांसाठी पोलीस प्रशासन मात्र नेहमीच सज्ज असल्याचे दिसून येते. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नागरिकांचे गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.‌वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी विभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी आपल्या पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या तपासी अधिकारी व पोलीस अंमलदारांना गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यास सूचना दिल्या होत्या. सातारा तालुका पोलिसांनी सीईआयआर पोर्टल व तांत्रिक आधारे महाराष्ट्रांत तसेच पर राज्यांतून वेगवेगळे जिल्ह्यातून वारंवार संपर्क करीत अगदी शिताफीने सदरची मोहीम राबविल्याने सातारा तालुका पोलिसांकडून अखेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले एकूण 11 लाख 40 हजार रुपये किंमतीचे 76 मोबाईल शोधण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सदरची मोहीम ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली आहे. सदर मोबाईल पैकी 33 मोबाईल गहाळ झालेल्या नागरिकांना परत करण्यात आले आहेत. तर उर्वरित 23 मोबाईल परत देण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांनी दिली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोशी अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सीईआयआर पोर्टलचे कामकाज पाहणारे मपोकॉ. वर्षा देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे पोलीस हवालदार राजू शिंखरे पोलीस हवलदार मनोज गायकवाड पोलीस हवालदार पंकज ढाणे पोलीस हवालदार दादा स्वामी पोलीस हवालदार विदया कुंभार पोलीस हवालदार प्रदीप मोहिते पोलीस हवालदार संदीप पांडव पोलीस हवालदार फणसे आदीं पोलिसांनी या मोहिमेत सहभाग घेतला. सातारा तालुका पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडून विशेष कौतुक करीत अभिनंदन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!