Homeक्राईमशिरूर शहरामध्ये कोयत्याने दहशत निर्माण करणा-या तीन आरेपीतांच्या आवळल्या मुसक्या ’ शिरूर...

शिरूर शहरामध्ये कोयत्याने दहशत निर्माण करणा-या तीन आरेपीतांच्या आवळल्या मुसक्या ’ शिरूर गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज काखाई…

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन *

संपादक]वार्ताहर यांना सदर प्रेसनोटद्वारे माहीती देप्यात येते की, इसम नामे सुरेश शंकराव भांगे वय४६१
वर्ष, धंदा हॉटेल व्यवसाय रा गुरुकुल सोसायटी , प्रितम प्रकाश नगर, शिरूर ता शिरूर जि पुणे यांनी शिरुर पोलीस
स्टेशन येथे फिर्यादी दिली की, दिनांक दि.१८/o२ / २०२४ योजी सायंकाळी ४|०० वाजण्याच्या सुमारास मौजे शिरूर
गावचे हद्दीत पाबळ फाटा व प्रितमप्रकाश नगर हॉटेल शिवम येथे ता. शिरूर जि. पुणे इसम नामे १) शाहिं गफुर
शेख र) प्रदिप गायकवाड यांनी पाबळ फाटा येथे फिरयादी यांचे कामगार हकीक खान याची मोटारसायकल अडवुन
जबरदरतीने गाडीवर बसुन त्यास दमदाटी करत प्रितमप्रकाशनगर येथे सोडवप्यासाठी दबाव टाकुन फिर्यादीचे हॉटेल
शिवम समोर येउन तेथे हॉटेलवे मॅनेजर पवन बि्वेवार यास शिवीगाळ दमदाटी करून पुन्हा सायंकाळी ५/००
वाजण्याचे सुमारास १) शाहिद गफुर शेख २) सोनु उर्फ अश्पाक  गफूर शेख  ३) प्रदिप गायकवाड यांनी फिर्यादी यांचे
हॉटेलमध्ये लोखंडी कोयता घेउन येउन :दहशत करीत हॅटेल मॅनेजर पवन बिच्चेवार स याचे मुडके तोडप्याची भाषा करून
शिवीगाळ दमदाटी करीत जिवे मारप्याची धमकी दिली आहे ” सदर बाबत शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर
११२/ २०२५ भारतीय न्याय संहिता कायदा कलम १२६ (२), ३५२ २५१ (२) (२) भारतीय हत्यार कायदा कलम
४, २५९ सह फौजदारी सुधारणा कायदा २०१३ वे कलम ३ , ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मा.

आदेशित केले होते.
सदर गुन्हयाचे अनुशंगाने तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार ‘तपास करीत असताना पेालीस अंमलदार शेखर
झाडबुके, सविन भोई, विजय शिंदे, यविं आव्हाड यांना सदर गुन्हयातील पाहीजे आरोपी नामे १) शाहिद गफुर शेख
२) सोनु उर्फ अश्पाक गफुर शेख ३ प्रदिप गायकवाड हे रेणुका माता मंदीर, शिरू ता शिरूर जि पुणे येथे
असल्याबाबत बातमी मिळाल्याने त्यांनी सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन शिताफिने आरोपीत नामे१) शाहिद
गफुर शेख २) सोनु उर् अश्पाक गफुर शेख ३) प्रदिप भाउसाहेब गायकवाड सर्वरा प्रितम प्रकाश नगर शिरूर ता

शिरूर जि पुे यांना ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीतांना मा न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने दिनांक
२०/०२/ २०२५ रेोजी पयंत पेोलीस कोटडी रिमांड मंजुर केली असुन आरेपीतांनी गुन्हा करतेवेळी वापरलेला कोयता
त्यांचेकडुन जप्त करण्यात आला आहे.गुन्हयाचा पुढील अधिक तपास पेालीस हवालदार नाथसाहेब जगताप करीत
आहेत.

सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधिक्षक सो.श्री.पंकज देशमुख सो, मा.अप्पर पोलीस अधिक्षक श्री.रमेश
चोपडे साो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी साो.श्री.प्रशंlत ढोले सो , मा.पोलीस निरीक्षक श्री.संदेश कोंजळे सो
यांचे मार्गद्शनाखाली शिरूर पोलीस ठणे गुन्हे शोध पथकाचे पोसई श्र.शुभम चक्ाण, पो हवा नाथसाहेब
जगताप,पोलीस अमंलदार सविन भोई, नितेश थोरात, शेखर झाडबुके, विजय शिंदे, खविंद आवाड, निरज
पिसाळ, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

पुणे गुन्हे शाखा युनिट-२ची धडक कारवाई; पिस्टलसह सराईत आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २, गुन्हे शाखा, पुणे शहर !  दिनांक...

error: Content is protected !!