Homeक्राईमविशाल आडसूळ याच्या अपहरण प्रकरणी आणखी दोघांना अटक...

विशाल आडसूळ याच्या अपहरण प्रकरणी आणखी दोघांना अटक…

संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

करवीर पोलिस ठाणे कोल्हापूर 

विशाल आडसूळ याच्या अपहरण प्रकरणी आणखी दोघांना अटक.

कोल्हापूर- भुये येथील विशाल आडसूळ यांच्या अपहरण प्रकरणी वैभव रामचंद्र घाडगे (रा.शाहुनगर, मिणचे सध्या रा. मिरज उस्माने मोहल्ला, मेरी भोरी पब्लिक स्कुल मिरज) संग्राम सतीश धुमाळ (रा. पाण्याच्या टाकीजवळ सांगली नाका, इंचलकरंजी) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.

  1. करवीर तालुक्यातील भुये येथील विशाल मोहन आडसूळ (वय 26) याचे (दि.09 फ़ेब्रु.) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुये येथील कमानी जवळून अनोळखी व्यक्तीनी चार चाकीतुन अपहरण केले होते. याची फिर्याद विशालचे वडील मोहन आडसूळ यांनी करवीर पोलिस ठाण्यात दिली होती.मिळालेल्या तक्रारी नुसार पोलिसांनी सदर गुन्हयांत सात संशयीत आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यातील तिघांना (दि.10 फ़ेब्रु) अटक करून अपहरण झालेला विशाल यांची सुटका करून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित चौघांचा पोलिस शोध घेत असताना या गुन्हयांतील इतर साथीदारांचा शोध पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या पोलिस पथकाला या गुन्हयांतील आणखी दोन आरोपी वैभव घाडगे आणि संग्राम धुमाळ हे इंचलकरंजी येथे असल्याची माहिती. या पथकातील पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन साठी रचत घाडगे आणि धुमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील इरटिका कार नं. (MH – 10 – EE – 8795) या कारसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्हयांची कबुली देऊन हा गुन्हा श्रीकृष्ण महादेव कोकरे यांच्या सांगण्यावरून वैभव घाडगे, संग्राम धुमाळ, निखील विजय कांबळे (रा. मिरज) यांनी (दि. 09 फ़ेब्रु) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास भुये येथील कमानी पासून इरटिका गाडीतुन विशाल आडसूळ याचे अपहरण करून त्याला सांगली येथील श्रीकृष्ण कोकरे, मारुती पवार आणि त्यांच्या इतर साथीदारांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले. सदर आरोपीना कारसह पुढील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.उर्वरीत संशयीत आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा. महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अमोल कोळेकर,रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, अमित मर्दाने,रुपेश माने आणि विनोद कांबळे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!