Homeक्राईमविधिसंघर्षित बालकांकडून ३ गुन्हे उघड. किं. रू ३,८५,०००/- चा माल जप्त. हडपसर...

विधिसंघर्षित बालकांकडून ३ गुन्हे उघड. किं. रू ३,८५,०००/- चा माल जप्त. हडपसर पोलीसांची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर पोलीस स्टेशन पणे शहर 

हडपसर पोलीस ठाणे हद्दीत पाठीमागील काही दिवसांमध्ये घरफोडी होणारे गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. त्याअनुषंगाने मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि. (गुन्हे), यांनी तपास पथक अधिकारी व अंमलदार यांची टिम तयार करून घरफोडी झालेल्या ठिकाणांची माहीती संकलीत केली. त्याआधारे तपासाची दिशा ठरवण्यात आली .
हडपसर पोलीस ठाणेकडील तपास पथकाकडून केलेल्या सीसीटीव्ही विश्लेषणातुन आणि तपास पथकाचे प्रभारी अधिकारी हसन मुलाणी, पोलीस उप निरीक्षक, सत्यवान गेंड, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अविनाश गोसावी, अमित साखरे, अमोल दणके, महेश चव्हाण, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, सागर कुंभार हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना ३ विधीसंषर्षित बालक यांना ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासात, त्यांनी मागील २ महिन्याचे कालावधीमध्ये वेळोवेळी घरफोडी केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपीकडून आज रोजी पर्यंत खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.
१) हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं – ४६० / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०५ (अ), ३३१ (३), ३३१ (४) २) हडपसर पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं- ३४९ / २०२५ भा. न्या. सं. कलम ३०६, ३(५)
३) जेजुरी पोलीस स्टेशन पुणे गु.र.नं ३२३ / २०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२)
एकूण ०३ गुन्हे उघडकीस आले असून ३४.८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने किं. रू २,७५,०००/- तसेच २ लॅपटॉप किं.रू ६०,०००/- आणि गुन्हा करताना वापर केलेली ५०,०००/- किं.रू ची होंडा शाईन मोटारसयकल असा किं. रू ३,८५,०००/- चा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सारे पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त सो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!