Homeक्राईमवारजे माळवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई : मोक्का गुन्ह्यातील ४ महिन्यांपासून फरार...

वारजे माळवाडी पोलीस स्टेशनची मोठी कारवाई : मोक्का गुन्ह्यातील ४ महिन्यांपासून फरार आरोपी अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर !

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं ४१७/२०२५ भा.न्या.सं.क १८९ (१),१८९(२),१९०, ३०८(४),१२६(२),३५१(१), ३५१ (२),१११ सह मोक्का, कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. २७७/२०२५ भा.न्या.सं.क १८९(१), १८९(२), १९१ (२), १९१ (३), १९०, ३२९ ( ४ ), ३०८ (२), ३०८ (४), ३०८ (५), ३५२, ३५१ (२) (३) सह मोक्का गुन्ह्यामधील व वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ४३० / २०२५, भा.न्या. सं. क ३१८(४) सह टेली कम्युनिकेशन अॅक्ट ४२ (३) (ई) प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील पाहीजे आरोपी नामे अमोल दत्तात्रय लाखे, वय -२७ वर्षे, रा. मु.पो. ईटखेडा, छ. संभाजीनगर हा गुन्हा केल्यापासून फरार होता.

दि. २५/०२/२०२६ रोजी वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना वारजे माळवाडी पोलीस स्टेशनकडील मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी नामे अमोल दत्तात्रय लाखे हा बार्शी, जि. सोलापूर येथे असल्याची गोपनिय बातमीदारांमार्फत व तांत्रिक विश्लषणाद्वारे खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बोळकोटगी, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांना कळविली मा. वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमित शेलार व सागर कुंभार यांचेसोबत आरोपीस दि. २६/०२/२०२६ रोजी पहाटे आरोपी नामे अमोल दत्तात्रय लाखे, वय – २७ वर्षे, रा. मु.पो. ईटखेडा, छ. संभाजीनगर यास बार्शी, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दाखल गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदरचा आरोपी हा वारजे माळवाडी व कोथरुड पोलीस स्टेशन येथे दाखल दोन मोक्का गुन्ह्यामध्ये पाहीजे आरोपी होता.

सदरची कारवाई ही मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग,श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ३ श्री संभाजी कदम, मा. सहा. पोलीस आयुक्त, कोथरुड विभाग, श्रीमती सुजाता तानवडे, मा. सहा.पोलीस आयुक्त, सिंहगड विभाग, श्री अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, श्री. महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री. प्रकाश धेंडे, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, सागर कुंभार, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, महादेव शिंदे, अमोल सुतकर, गणेश शिंदे व सत्यजित लोंढे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!