Homeक्राईमरेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद करत गावठी पिस्तुल केलेजप्त; शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी.

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद करत गावठी पिस्तुल केलेजप्त; शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०७/०८/२०२५ रोजी पोना. २२९७ सचिन जाधव यांना त्याच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड या ठिकाणी रेकार्डवरील गुन्हेगार अभिषेक टेंकल हा उभा असून त्याच्या जवळ गावठी पिस्टल आहे, अशी मिळालेली बातमी मिळाल्याने पो उप नि अजित बडे यांनी मा. श्री. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर यांना कळविली असता त्यांनी योग्य त्या सुचना देऊन योग्य ती कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने, पो उप नि अजित बडे, पोहवा. १७२८ दिपक चव्हाण, पोहवा. १७९४ प्रमोद मोहिते, पोहवा. ७४०३ महावीर बलटे, पोना. २२९७ सचिन जाधव, पोना. ५७२५ दिपक रोमाडे, पोशि. ८४१७ इसाक पठाण, पोशि. १०१२८ कृष्णा सांगवे, पो अं १०३६९ सुदाम तायडे असे व दोन पंचाना पाचारण करुन पोलीस ठाणे येथे स्टेशन डायरी नोंद करुन वर नमूद पोलीस स्टाफ, पंच असे रवाना झालो.
मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी ज्ञानेश्वर पादुका चौक, दिनदयाळ हॉस्पीटल शेजारी गल्ली, एफ सी रोड येथे जाऊन थोडे आड बाजूस थांबून एक इसम आम्हाला संशयास्पद दिसला. त्याने आमचेकडे पाहिले असता तो तेथुन पळ काढु लागला तेव्हा आम्ही त्याचा पाठलाग करुन शिताफीने पकडून त्यास आमची स्वत:ची व सोबतच्या स्टाफची, पंचाची ओळख सांगून त्याचे अंगझडतीचे कारण त्यास सांगून त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव पत्ता अभिषेक राजू टेंकल वय – २३ वर्ष रा. प्लॉट नंबर ४१ विष्णुकृपा नगर, शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळ, शिवाजीनगर पुणे असे सांगितले. तेव्हा नमुद इसमाची पंचा समक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला अंदाजे ३६,०००/- रु. कि.चा एक गावठी पिस्टल व मॅगझीनमध्ये एक राऊड मिळून आल्याने गुन्हा नोंद करुन त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे दाखल गुन्हयाचा पुढील तपास पो उप निरीक्षक अजित बडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे, अपर पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. कृषिकेष रावले, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -०१, पुणे शहर, मा. साईनाथ ठोंबरे, सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग, पुणे शहर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर, मा. धनंजय पिंगळे (गुन्हे) पोलीस निरीक्षक, पो उप निरीक्षक अजित बडे, पोहवा दिपक चव्हाण, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, पोना सचिन जाधव, दिपक रोमाडे, पोशि. इसाक पठाण, कृष्णा सांगवे, सुदाम तायडे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!