Homeक्राईमरक्तचंदन तस्करीच्या गुन्हयातील ४ महिन्यापासुन फरार असलेला मुख्य आरोपी व त्याचा मुख्य...

रक्तचंदन तस्करीच्या गुन्हयातील ४ महिन्यापासुन फरार असलेला मुख्य आरोपी व त्याचा मुख्य साथीदार या दोघांना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने घेतले ताब्यात.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

मा. पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांनी गुन्हे शाखेकडील पथक व युनिट यांना अवैध धंदयावर | कारवाई करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने दिनांक ०२/०३/२०२५ रोजी मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे पिंपरी चिचवड आयुक्तलाच्या हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना मिळालेल्या बातमीवरुन, पुणे – मुंबई एक्सप्रेस वे वरती अवैधरित्या रक्तचंदन वाहतुक करणारा एक कंटेनरसह दोन आरोपी यांना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने ताब्यात घेतले होते, त्यामध्ये सुमारे ९ कोटी रुपयांचे रक्तचंदनाची लाकडे जप्त करण्यात आले व | नमुद दोन आरोपी यांचेविरुध्द शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे, पिं.चिं. येथे गु. रजि. नं ५८/२०२५ अन्वये भा.न्या.सं कलम ३०३ (२), ३(५), भारतीय वन अधिनियम कलम २६, ४१, ४२ सह महाराष्ट्र खाजगी वृक्षतोड, अधिनियम १९६४, सुधारणा कलम ३, ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व त्याचा पुढील तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे | वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय ढमाळ हे करीत होते. नमुद गुन्हयाचे तपासामध्ये एकुण ०६ आरोपी अटक करुन ०६ आरोपी निष्पन्न करण्यात आले होते. त्यापैकी मुख्य आरोपी राजेद्र शिंदे व त्याचा मुख्य साथीदार कल्पेश सिंग हे गुन्हा | दाखल झालेपासुन फरार होते.

नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे राजेंद्र विठ्ठल शिंदे, वय ४३ वर्षे, रा वाशी, नवी मुंबई हा गुन्हा घडलेपासुन फरार असल्याने त्याचेविरुध्द मा. न्यायालयाच्या मार्फतीने स्टॅण्डींग अटक वॉरंट काढण्यात आले होते, | तरी देखील आरोपी राजेंद्र शिंदे हा फरार होता. नमुद आरोपी राजेंद्र शिंदे हा नेरुळ या ठिकाणी असलेबाबत माहिती प्राप्त झाली. मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील स्टाफ यांना मा. वरिष्ठांच्या परवानगीने नेरुळ, मुंबई येथे पाठवुन त्यास दि.१०/०७/२०२५ रोजी पहाटे ताब्यात घेवुन त्याचेकडे तपास करुन त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली व मा. न्यायालया समक्ष हजर करुन त्याची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. पोलीस कोठडी दरम्यान केलेल्या | तपासामध्ये नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी कल्पेश सिंग हा त्याचा साथिदार तौसिफ रियाज जमादार, रा कौपर खैरणे नवी मुंबई असा असल्याचे निष्पन्न झाल्याने नमुद आरोपी तौसिफ रियाज जमादार यास मालमत्ता गुन्हे विरोधी | पथकाच्या स्टाफ मार्फतीने कोपर खैरणे नवी मुंबई येथून दि. ११/०७/२०२५ रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याचेकडे | केलेल्या तपासामध्ये आरोपी तौसिफ जमादार याने त्याचे नाव कल्पेश सिंग असे खोटे सांगुन गुन्हा केल्याचे निष्पन्न | झाल्याने त्यास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली व मा.न्यायालयासमक्ष हजर करुन त्याची पोलीस कोठडी मंजुर केली आहे. नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी राजेंद्र शिंदे व त्याचा मुख्य साथीदार कल्पेश सिंग यांची | दि.१५/०७/२०२५ रोजी पर्यंत न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे करीत आहे.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. विनयकुमार चौबे साो., मा. पोलीस सह आयुक्त, श्री. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त मा. श्री. सारंग आवाड साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, डॉ. विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय ढमाळ व पथकातील स्टाफ यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!