Homeक्राईममोबाईल हिसकावुन घेवुन जाणारे तिघेजण जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची कामगिरी.

मोबाईल हिसकावुन घेवुन जाणारे तिघेजण जेरबंद विश्रामबाग पोलीस स्टेशनची कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर !

दि ०८/०८/२०२५ विश्रामबाग पोलीस ठाणे गुरनं १७८ / २०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२), ३(५), अन्वये दाखल गुन्हयात यातील फिर्यादी यांनी फिर्याद दिली की, दिनांक ३०/०७/२०२५ रोजी रात्री १२ / २० ते १२/२५ चे दरम्यान फिर्यादी नेहमीप्रमाणे मुळचंद दुकान, लक्ष्मीरोड, येथे स्वीट कॉर्न विक्रीचा गाडीवरचे काम संपवुन फिर्यादी घरी जात असताना, फिर्यादी हे त्यांचे आईशी बोलत असताना दुचाकी वरुन येणा-या अंदाजे २५ ते ३० वर्षे असलेला ०३ मुले, त्यापैकी पुढे बसलेल्या मुलाचा काळया पांढ-या रंगाचा चेक्सचा शर्ट होता, त्याच्या मागे बसलेल्या मुलांच्या अंगावर गुलाबी शर्ट होता. आणि तिसरा मुलाच्या अंगावर लाल जॅकेट घातलेले इसमांनी त्यांची अॅक्सेस १२५ स्कुटर घेवुन माझ्या डाव्या बाजुने आले व अचानक मागे बसलेल्या लाल जॅकेट घातलेले अनोळखी इसमाने फिर्यादी यांचे पाठीमागुन जोरात गाडीवर येवुन फिर्यादी यांच्या कानाला असलेला सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मोबाईल फोन हिसकावुन खेचुन चोरुन नेला अशी फिर्यादी यांनी अनोळखी व्यक्ती विरोधात कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा नोंद आहे. दाखल गुन्हयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी तपास पथकाचे अधिकारी राजेश उसगावकर, सहायक पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले होते.

दाखल गुन्हयाचे तपासात विश्रामबाग तपास पथकाने तांत्रीका विश्लेषन व गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने शोध घेतला असता पोलीस अंमलदार आशिष खरात, अनिस शेख, राहुल मोरे व शिवदत्त गायकवाड यांच्या बातमीदारने सांगितले सदर आरोपी हे खडक येथे आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची बातमी सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना सांगितले असता त्यांनी संतोष पांढरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन यांना माहिती दिल्याने सहायक पोलीस निरीक्षक उसगावकर व तपास पथकातील अंमलदार सदर ठिकाणी जावुन आरोपी नामे १) रियान मुझम्मील खान वय १९ वर्षे रा. अंगरशा तकीया, १०३, भवानी पेठ, वायकर गॅसचे शेजारी पुणे २) आयान जावेद शेख वय १९ वर्षे रा. अंगरशा तकीया, १०३, भवानी पेठ, वायकर गॅसचे शेजारी पुणे आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. सदर आरोपी यांच्याकडुन गुन्ह्यामध्ये गेलेला मुद्देमाल १०,०००/- रुपये किंमतीचा एक आकाशी रंगाचा सॅमसंग गॅलेक्सी ए ३५ मोबाईल फोन हस्तगत केला असुन सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली मोपेड गाडी क्रमांक एम.एच. १२ टी. डब्ल्यु ९९७३ सुझुकी अॅक्सेस जुनी वापरती किंमत २५,०००/- रुपये असा एकुण ३५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपींकडुन जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी यांना मा. कोर्टामध्ये हजर केले असता आरोपींना दिनांक ०९/०८/२०२५ रोजी पर्यंत पोलीस कोठडी दिली असुन सदर गुन्हयाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय बनसोडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०१ श्री कृषिकेश रावले, सहायक पोलीस आयुक्त, श्री साईनाथ ठोंबरे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली श्री. संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. अरुण घोडके, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तसेच राजेश उसगावकर, सहायक पोलीस निरीक्षक, पांडुरंग वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार गणेश काठे, अमोल भोसले, शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, आशिष खरात, राहुल मोरे, अनिस शेख, शिवदत्त गायकवाड, अर्जुन थोरात, नितीन बाबर, सागर मोरे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!