Homeक्राईममुंढव्यातील अट्टल गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई; बुलढाणा कारागृहात केले स्थानबद्ध.

मुंढव्यातील अट्टल गुन्हेगारावर MPDA अंतर्गत कारवाई; बुलढाणा कारागृहात केले स्थानबद्ध.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

हडपसर पो. स्टे. कडील सराईत गुन्हेगार प्रतीक योगेश चोरडे वय 21 वर्ष रा. ओम साई अपार्टमेंट, केशवनगर, मुंढवा, पुणे यांचेवर दुखापत करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे व इतर असे 06 गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्या पासून सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण झाल्याने त्याच्या विरोधात स्थानबद्धचा प्रस्ताव तयार करून तो मा. पो. उपायुक्त, परि.5, पुणे यांच्या मार्फतीने पाठविला होता. त्यानुसार मा.पोलीस आयुक्त सो पुणे शहर यांनी स्थानबद्ध आदेश क्र.191/2025 दि. 11/03/ 2025 रोजी अन्वये एक वर्षाकरिता मध्यवर्ती कारागृह, बुलढाणा येथे ठेवणे कामी आदेश पारित केले होते नमूद स्थानबद्ध इसमास काल रोजी स्थानबद आदेश देऊन कागदपत्रे यावर त्याचे स्वाक्षरी सह बजावले व आज दि.13/3/25 रोजी नमूद स्थानबद्ध इसमास बुलढाणा कारागृह येथे आदेशानुसार शासकीय वाहनाने psi कवळे व 3 अंमलदार यांचे रवाना करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!