Homeक्राईमभारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी सहा महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक.

भारती विद्यापीठ पोलीसांची कौशल्यपूर्ण कामगिरी सहा महीन्यापासुन फरार असलेल्या आरोपीस अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २७८/२०२५ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयामध्ये मागील सहा महीन्यापासुन फरार असलेला आरोपी मलिकार्जुन ऊर्फ मंजु साहेबराव पाटील वय १९ वर्षे धंदा व्यवसाय रा. गंगोत्री अपार्टपेट लेन नं.२६ सुखसागरनगर कात्रज पुणे याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार शोध घेत असताना पोलीस अंमलदार सागर बोरगे व मितेश चोरमोले यांना बातमीदारामार्फेत बातमी मिळाली की, सदरचा आरोपी कात्रज सुखसागर नगर येथे थांबला आहे अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने लागलीच नमुद अधिकारी व अंमलदार यांनी सुखसागरनगर, कात्रज, पुणे येथे जावुन आरोपीचा शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास नमुद गुन्हयात दिनांक २३/०९/२०२५ रोजी १२.१५ वा अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा सो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे, मा. मिलींद मोहीते सारे मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, सचिन सरपाले, सागर कोंडे, अभिनय चौधरी, महेश मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, अवधुत जमदाडे यांच्या पथकाने केली
बारवकर, आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!