Homeक्राईमभवानी पेठेत काशेवाडी परिसराततील भागात मेडिकल दुकानावर अल्पवयीनांचा हल्ला; कोयते व...

भवानी पेठेत काशेवाडी परिसराततील भागात मेडिकल दुकानावर अल्पवयीनांचा हल्ला; कोयते व धारदार शस्त्रांनी तोडफोड, परिसरात भीतीचे वातावरण

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पुणे : पुण्यातील भवानी पेठ परिसरातील काशेवाडी भागात रविवारी संध्याकाळी घडलेल्या घटनेने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार जणांच्या अल्पवयीन टोळक्याने मेडिकल दुकानात घुसून कोयत्याने आणि धारदार शस्त्रांनी उधळण केली. अचानक झालेल्या या हल्ल्यात दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि काचेचे काउंटर फोडण्यात आले, तसेच दुकानातील मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली. मेडिकल दुकानासमोर काही तरुणांनी आपली दुचाकी लावली होती. जागा कमी असल्याने दुकानासमोर अडथळा निर्माण झाला. यामुळे दुकानदाराने त्यांना दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. यावरून किरकोळ वाद झाला. त्या वेळी काही न सांगता निघून गेलेल्या तरुणांनी हा राग मनात ठेवला. वादानंतर काही वेळातच चार अल्पवयीन पुन्हा दुकानात परतले. त्यांच्या हातात कोयते आणि धारदार शस्त्रे होती. दुकानात शिरताच त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर तुटून पडत त्यांची तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी काउंटरवरील काचेवर धारदार शस्त्रांनी वार करून तो फोडला. या धुमाकुळात दुकानातील औषधांचे साहित्य, बॉटल्स व इतर वस्तूंचे नुकसान झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने दुकानदार व ग्राहक घाबरून गेले. घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलिसांनी तत्काळ परिसरात गस्त वाढवली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!