Homeक्राईमभरधाव वेगाने कार चालवुन अल्पवयीन मुलाला धडकवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास...

भरधाव वेगाने कार चालवुन अल्पवयीन मुलाला धडकवून गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभूत झालेल्या वाहन चालकास कोंढवा पोलीस ठाणेकडून तात्काळ अटक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर 

१८/०५/२०२५ रोजी १८/०० वा चे सुमारास कोंढवा बु गावठाण येथील भोलेनाथ चौक येथे इनेव्हा कार क्र MH 31 CA 5888 या कारने अपघात झाल्याने त्याभागात राहणारा निवृत्ती बाजीराव किसवे वय १३ वर्षे गंभीर जखमी झाला होता.ससुन रुग्णालय येथे सदर मुलगा उपचारा दरम्यान मयत झाला आहे.
इनवोहा कारचा चालक नामे जैद नसीर शेख वय २३ रा. भाग्योदयनगर कोंढवा खु यांनी मद्यप्राशन केले आहे का याची तपासणी करणे कामी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आलेले होते. तसेच त्याची ट्राफिक अंमलदार यांच्याकडील ब्रेथ अनालयझरने तपासणी केली असता निगेटीव्ह अहवाल आला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. तपास पथकाच्या मदतीने सीसीटीव् फुटेज पाहत आहोत.
सदर चालक जैद नसीर शेख वय २३ रा. भाग्योदयनगर कोंढवा खु यास अटक करण्यात आली असून याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!