Homeक्राईमभरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचे...

भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचे विरुध्द मोक्का अंतर्गल कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ! ऑनलाईन पुणे *

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर

लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं. ६१४/२०२४ बी. एन.एस. कलम १०३(१). १०९
११८(१), १२१. १२५(अ). १८९(१), १८९(२). १९१(२), १९१(३), १९०, ३५२. ३५१(१) भारतीय हत्यार
कायदा कलम ३(२५).३(२७) महा.पो.अधि.क.३७(१)(३)सह 9३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे
सदर गुन्हयातील आरोपी भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचेविरुद्ध
चाकण पो.स्टे. आलंदी पो.स्टे.. भोसरी पो.स्टे.. भोसरी एम आय डी सी पो.स्टे., निगडी पो.स्टे., दिधी
पो.स्टे.. पिंपरी पो.स्टे. येथे खुन, खुनाचा प्रयल्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण
करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकापणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे
बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, टकवणुक. वहशत प्सरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे
दाखल आहेत,.
वरिल नमुद टोळीप्मुख व त्याचे इतर साथीदार यांनी सदरचे गुन्हे हे अवेध मा्गने ख्तःसाठी व
इतरांसाठी गैरवाजवी आर्थीक उपलब्धीचे उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे
त्यांचे टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे उद्ेशाने टोळी तयार केल्याचे
गुन्हयाचे तपासादरम्यान निष्षन्न झाले आहे. दाखल गुन्हयातील टोळी्रमुख भरत जैदव त्याचेइतर ७
साथीदार यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गु्हे केलेले आहेत.
सदर गुन्हयातील आरोपीतांनी संघटीतरित्या अनेक गुन्हे केले असल्याचे निष्षन्न झाल्याने सदर
गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंतरण कायदा सन १९९९ चे कलम ₹(१) (i) ₹(२).(४)या
कलमांचा अंतर्ाव होणेकरीता वरिष्ट पोलीस निरीक्षक, श्री. राजें्र पन्हाळे, लोणीकाळभोर पोलीस ठाणे
यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परि-५. पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक
विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर करणेत आला होता. त्यानुसार मा. अपर पोलीस आयुक्त., पुर्
प्रादशिक विमाग पुणे शहर यांनी सदर गुन्हयाचे कागदपत्ंची पडताळणी करुन सदर गुष्हयात महारा्ट्र
संघटित गुन्हेगारी नियं्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(i)३(२).३(४) चा अंतर्भाव करणेस
दि.१५/०३/२०२५ रोजी मान्यता दिल्याने त्याप्रमाणे गुन्हयात कलमवाढ करणेत आली आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त
पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभांग श्ीमती अनुराधा उदमले यांचे मार्गिर्शनाखाली वरिष्ठ
पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन राजं्र पन्हाळे, पोउपनि उदय काळभोर, पोलीस अंमलदार
पोहवा तेज भोसले, पो. हवा संभाजी देवीकर, पोशि प्रशांत नरसाळे पो शि मंगेश नानापुरे, पोशि संदिप
धुमाळ व मपोशि योगिता भोसुरे यांनी केली आहे
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार
घेतत्यानंतर गुनहदेगारी नियंत्रणावर भर देठुन शरिरशविरुष्वचे व मालमतेविरुध्द गुहे करणारे ब लोकांधये
दहशत निर्मंण करणारे सराईत गुनहेगार यांचे हालचालीवर बारकाईने लसष ेबुन, गुहेगारीचे समुळ
उच्चाटन करण्याचे उदेशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व आंगलदार यांना निर्देश
देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत ही कारवाई करणेत आली आहे

लोणीकाळभोर पोलीस ठाणेस गुन्हा रजि.नं. ६१४/२०२४ बी. एन.एस. कलम १०३(१), १०,
११८(१), १२१. १२५(अ). १८९(१), १८९(२). १९१(२),१९१(३), १९०, ३५२. ३५१(१) भारतीय हत्यार
कायदा कलम ३ (२५).३(२७) महा.पो.अधि.क.३७(१)(३)सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल आहे
सदर गुन्हयातील आरोपी भरत तुकाराम जैद (टोळी प्रमुख) व त्याचे इतर ७ साथीदार यांचेविरुद्ध
चाकण पो.स्टे. आलंदी पो.स्टे.. भोसरी पो.स्टे.. भोसरी एम आय डी सी पो.स्टे., निगडी पो.स्टे., दिधी
पो.स्टे.. पिंपरी पो.स्टे. येथे खुन, खुनाचा प्रयल्न, दंगा, बेकायदेशीररीत्या हत्यारे बाळगुन दहशत निर्माण
करणे, सार्वजनिक रस्त्यावर बेदरकापणे वाहन हाकून खुन नसलेला सदोष मनुष्य वध करणे
बेकायदेशीररीत्या हत्यार जवळ बाळगणे, बलात्कार, टकवणुक. वहशत प्सरविणे इत्यादी प्रकारचे गुन्हे
दाखल आहेत,.
वरिल नमुद टोळीप्मुख व त्याचे इतर साथीदार यांनी सदरचे गुन्हे हे अवेध मा्गने ख्तःसाठी व
इतरांसाठी गैरवाजवी आर्थीक उपलब्धीचे उद्देशाने तसेच टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी त्याचप्रमाणे
त्यांचे टोळीची दहशत व नागरिकांच्या मनात भिती निर्माण करण्याचे उद्ेशाने टोळी तयार केल्याचे
गुन्हयाचे तपासादरम्यान निष्षन्न झाले आहे. दाखल गुन्हयातील टोळी्रमुख भरत जैदव त्याचेइतर ७
साथीदार यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गु्हे केलेले आहेत.
सदर गुन्हयातील आरोपीतांनी संघटीतरित्या अनेक गुन्हे केले असल्याचे निष्षन्न झाल्याने सदर
गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंतरण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (i) ३(२).(४)या
कलमांचा अंतर्ाव होणेकरीता वरिष्ट पोलीस निरीक्षक, श्री. राजें्र पन्हाळे, लोणीकाळभोर पोलीस ठाणे
यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परि-५. पुणे शहर यांचे मार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रदेशिक
विभाग, पुणे शहर यांना प्रस्ताव सादर करणेत आला होता. त्यानुसार मा. अपर पोलीस आयुक्त., पुर्
प्रादशिक विमाग पुणे शहर यांनी सदर गुन्हयाचे कागदपत्ंची पडताळणी करुन सदर गुष्हयात महारा्ट्र
संघटित गुन्हेगारी नियं्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१)(i)३(२).३(४) चा अंतर्भाव करणेस
दि.१५/०३/२०२५ रोजी मान्यता दिल्याने त्याप्रमाणे गुन्हयात कलमवाढ करणेत आली आहे
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. अपर पोलीस आयुक्त
पूर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ०५, डॉ. राजकुमार शिंदे
मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभांग श्ीमती अनुराधा उदमले यांचे मार्गिर्शनाखाली वरिष्ठ
पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन राजं्र पन्हाळे, पोउपनि उदय काळभोर, पोलीस अंमलदार
पोहवा तेज भोसले, पो. हवा संभाजी देवीकर, पोशि प्रशांत नरसाळे पो शि मंगेश नानापुरे, पोशि संदिप
धुमाळ व मपोशि योगिता भोसुरे यांनी केली आहे
मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, श्री. अमितेश कुमार यांनी पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार
घेतत्यानंतर गुनहदेगारी नियंत्रणावर भर देठुन शरिरशविरुष्वचे व मालमतेविरुध्द गुहे करणारे ब लोकांधये
दहशत निर्मंण करणारे सराईत गुनहेगार यांचे हालचालीवर बारकाईने लसष ेबुन, गुहेगारीचे समुळ
उच्चाटन करण्याचे उदेशाने कठोर पावले उचलण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश
देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत ही कारवाई करणेत आली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चंदननगर पोलिसांची मोठी कामगिरी; ठाण्यातून आरोपी महिला अटक, चोरीचे सर्व दागिने हस्तगत.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! चंदन नगर पोलीस स्टेशन पुणे शहर ! वयोवृद्ध...

लष्कर पोलिसांची तांत्रिक तपासातून मोठी कामगिरी; घरफोडी करणारे आरोपी येरवडा कारागृहात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! लष्कर पोलीस स्टेशन पुणे शहर ! लष्कर पो....

खुनाच्या प्रयत्नातील रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट-२ कडून बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सरसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दि.०२/०७/२०२...

मार्केट यार्ड पोलिसांची तत्पर कारवाई; अवघ्या काही तासांत चोरीला गेलेली दुचाकी शोधून मालकाच्या ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * मार्केट यार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर * पुण्यातील...

खंडणी विरोधी पथक-१ची मोठी कामगिरी; चोरीची फॉर्च्युनर कार आणि पाहिजे आरोपी जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा पुणे...

error: Content is protected !!