Homeक्राईमबिबेवाडी पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे...

बिबेवाडी पोलीस स्टेशन ची धडाकेबाज कामगिरी सराईत वाहनचोरटयास अटक करून वाहनचोरीचे तिन गुन्हे उघडकीस आणून चार दुचाकी वाहने जप्त केली…

 संपादक : फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

 बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

सदरबाबत अधिक माहिती अशी की, दि. ११/०२/२०२५ रेजी सायंकाळी ०६.०० वा.ते०८.३०
वा. दरम्यान शिवतेज गनर, शेळकेवाडा पद्मावती मंदिर जवळ, अप्पर इंदिरानगर, बिबबेवाडी, पुणे
येथून एक हिरो कंपनीची स्लंडर प्लस मोटारसायकल जिचा आर.टी.ओ. क्र. एम.एच. १२ के.बी
१५८६ मोटारसायकल लॉक व पार्क करुन ठेवली केली असता ती अज्ञात “इसमाने चोरुन नेली
असलेबाबत फिर्यादी यांनी तक्रार दिलेने बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५ भारतीय
न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे

गुनहयातील अज्ञात आरोपीचा वरिष्ड पोलीस निरीकक शंकर साळुखे व पोलीस
दाखल

निरीकषक गुन्हे सुरज बेंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीकषक श्री अशोक येवले, परि. पोलीस
फुटेज तपासून आरोपीचे मोडस वरून पोलीस अमंलदार रक्षिक काळे, ज्योतिष काळेव अभिषेक
उपनिरीब्क ए.बी.भुवड, तपासपथकातील अमंलदार यांनी गुन्हयाचे घटनाठिकाणी भेट देवून सीसीटीव्ही
धुमाळ यांना त्यांचे बातमीदारांकडून मिळालेल्या बातमीवरून दाखल गुन्हयातील रेकॉर्डवरील आरोपी
अजुन हिराजी भोसले, वय- २० वषं, रा. सुवर्णयुग मित्र मुडळ जवळ, अप्पर बिबवेवाडी पुणे. यास
दिनांक १९/०२/२०२५ रोजी अटक करून त्याचेकडे दाखल गुन्हयाबाबत अधिक तपास करता त्याने
मौज मजेसाठी व पैरयासाठी चोरलेबाबत सांगितले असून दाखल गुन्हा केल्याचे कबुल केले. त्याचेकडे
गुन्हयाचे तपासामध्ये त्याचेकडून १) बिबवेवाडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. ३९/२०२५, भारतीय
न्यायसंहिता २०२३ चेकलम ३०३(२), २) बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. ४३/२०२५ भारतीय
न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२), २) फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा रजि.ज़ं. ३९/२०२५ भारतीय
न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) अशी एकूण १,०५,०००/-कि.रू.ची, एक हिरो कंपनीची स्प्लेंडर
सुझुकी कंपनीची अंक्सीस दुचाकी ‘मोपेड अशा तिन मोटर सायकल ‘तसेच एक हिरो एच.एफ. .डिलक्स
प्लस मोटारसायकल, एक बजाज ऑटो लिमीटेड कंपनीची के .टी.एम. उचुक मोटार सायकल एक
गाडी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. हिरो एच.एफ.डिलक्स गाडीमालकाचा शोध घेवून अधिक
तपास करत आहोत. बाखल गुहयाचा पुढील तपास परि. पोलीस उपनिरीकक, ए.बी.सुव्ड हे करीत
आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार, मा.सह पोलीस आयुक्त ‘श्री
रंजनकुमार शर्मा, मा.अप्पर पोलीस आयुक्त ्री मनोज पाटील, मा.पोलीस उप आयुक्त श्री राजकुमार
शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, मा.सहा.पोलीस आयुक्त श्री धन्यकुमार गोडसे. वानवडी विभाग़ पुणे शहर
यांचे मर्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरी्षक श्री शंकर साळुंखे, पोलीस निरी्षक गु्हे भ्री सुरज बें्े
तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक श्री अशोक येवले, परि.पोलीस उपनिरीक्षक
ए.बी.भुवड पोलीसह वालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलीस अमलदार ज्योतिष काळे, रक्षित

‘काळे, अभिषेक धुमाळ बसवणप्पा गजा, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड,
सुमितताकपेरे, दत्ता शेंद्रे यांनी केली आ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!