Homeक्राईमबतावणी करून नेलेले ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू ६,४०,०००/- चे...

बतावणी करून नेलेले ८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने किं. रू ६,४०,०००/- चे हस्तगत. एक आरोपी अटक. हडपसर पोलीसांची दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

*  पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे  *

हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर 

महिला फिर्यादी यांना निलकंठ सुर्यंवशी रा. खेड, जि. पुणे याने त्यांचे घरावर संकट आले असल्याचे सांगून तुमच्याकडील सोन्याचे दागीने घेवून या अशी बतावणी करुन, विश्वास संपादन करुन सोन्याचे दागीने देण्यास भाग पाडले व त्यानंतर फिर्यादी यांची नजर चुकवुन सोन्याचे दागीने घेवुन गेल्याने हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ३३८/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम – ३१८ ( ४ ), ३१९ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे साो. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व मा. संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आणि निलेश जगदाळे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, व तपास पथक अंमलदार अमित साखरे, अमोल दणके, यांचे पथक काम करीत असताना, प्राप्त सीसीटीव्ही फुटेज व त्याचे केलेले विश्लेषण आधारे आरोपी नामे १) निलकंठ अण्णाराव सुर्यवंशी वय ३५ वर्ष रा. फ्लॅट नंबर ०६ ए विंग, राधा क्लासीक बिल्डींग, आळेफाटा ता. जुन्नर पुणे यास आळेफाटा येथून ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींकडून त्याने गुन्ह्यातील फसवणूक करून नेलेले ७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यामध्ये सोन्याचा नेकलेस, लक्ष्मीहार, मंगळसुत्र, गंठण, सोन्याची चैन बदाम असलेली असा किं. रू ६,४०,००० /- चा माल हस्तगत केला आहे. तसेच आरोपी याची दिनांक ३१.०३.२०२५ रोजी पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त साो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त सो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अनुराधा उदमले मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संजय मोगले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उप निरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, संदीप राठोड, दिपक कांबळे, सचिन जाधव, निलेश किरवे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, अमोल दणके, कुंडलीक केसकर, अमित साखरे, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महाविर लोंढे, महेश चव्हाण, बापु लोणकर, यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!