Homeक्राईमबंदी असलेल्या वेब सिगारेट विक्री करणाया इसमावर केली कारवाई.

बंदी असलेल्या वेब सिगारेट विक्री करणाया इसमावर केली कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :-9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! गुन्हे शाखा युनिट-४, पुणे शहर !

युनिट ०४ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलींग करत असताना सेनापती बापट रोडवरील द रॉक शॉप, कुसाळकर चौक, सेनापती बापट रोड, पुणे या दुकानात बंदी असलेल्या ई सिगारेट, हुक्का फ्लेवर, व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट यांची बेकायदेशीररित्या विक्री होत असल्याचे माहिती मिळाल्याने युनीट ०४ चे पोलीस पथकाने सदर दुकानावर छापा कारवाई करुन त्यामध्ये एकुण २,४०,९०० /- रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे ई सिगारेट, हुक्का फ्लेवर, व वैधानिक इशारा नसलेले सिगारेट जप्त केले. सदर बाबत इसम नामे चेतन धर्मराज सावंत, वय २५ वर्षे, रा. शांतीनगर हौसिंग सोसायटी, घर नं. ९, चिखली, निगडी, पुणे. याचेवर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन येथे खटला नोंद करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा . अपर पोलीस आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त गुन्हे, पुणे शहर, श्री. निखिल पिंगळे, मा. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे ०२, पुणे शहर, श्री. राजेंद्र मुळीक,यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, युनिट ४ यांचे सुचनेप्रमाणे युनिट ४ कडील पोलीस पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!