Homeक्राईमपोलीस उप मुख्यालय, बारामती, बऱ्हाणपुर येथे मा. श्री संदीपसिंह गिल्ल, ( भापोसे),...

पोलीस उप मुख्यालय, बारामती, बऱ्हाणपुर येथे मा. श्री संदीपसिंह गिल्ल, ( भापोसे), पोलीस अधीक्षक यांचे उपस्थितीत एम. आय. डी. सी. परीसरातील उद्योजकांची बैठक.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक १५/०७/२०२५ रोजी पोलीस उप मुख्यालय बारामती येथे बारामती विभागातील औद्योगीक क्षेत्रातील कंपनींचे पदाधिकारी यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती.
सदर बैठकीमध्ये मा. श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक व मा. श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती यांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले तसेच काही उद्योजकांनी एमआयडीसी परीसरातील वाहतुक समस्या व त्यांना येणाऱ्या अडी अडचणींबाबत मा. पोलीस अधीक्षक यांना माहीती दिली. त्यावर मा. पोलीस अधीक्षक व मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी उद्योजकांना येणारे अडी अडचणींबाबत उपाय योजना करणेचे आश्वासन दिले. तसेच मा. श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक औद्योगीक क्षेत्रामध्ये जर गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोणी उपद्रव निर्माण करीत असतील तर अशा व्यक्तींविरूध्द कर कारवाई केली जाईल याबाबत उपस्थितांना आश्वासीत केले.
सदर बैठकीस श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, श्री सुदर्शन राठोड, उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग, श्री तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग, श्री बापुराव दडस, उप विभागीय अधिकारी दौंड, तसेच बारामती विभागातील
बारामती, कुंरकुंभ, रांजनगाव, जेजुरी तसेच इतर एम. आय. डी. सी. मधील सुमारे ११५ उद्योजक उपस्थित होते.

पोलीस उप मुख्यालय, बारामती, बऱ्हाणपुर येथे प्रसिध्द शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख
यांचे व्याख्यान
दिनांक १५/०७/२०२५ रोजी पोलीस उप मुख्यालय बारामती येथे प्रसिद शिवव्याख्याते श्री प्रशांत देशमुख यांचे प्रतापगडचे युध्द व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची युध्दनिती यावर व्याख्यान पार पडले.
सदर वेळी श्री प्रशांत देशमुख यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मनोधैर्य वाढविण्याचे दृष्टीने प्रतापगडचे युध्द व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची युध्दनिती यावर व्याख्यान देवुन मार्गदर्शन केले.
सदर शिबिरास श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, श्री सुदर्शन राठोड, उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग, श्री तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग, श्री बापुराव दडस, उप विभागीय अधिकारी, दौंड, तसेच बारामती विभागातील एकुण १५ पोलीस ठाण्यांकडील २८ पोलीस अधिकारी व २१० पोलीस अंमलदार उपस्थित होते.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती विभागामधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता ताण तणाव मुक्ती शिबिर
पुणे ग्रामीण पोलीस दलातील अपुरे मनुष्यबळ व वाढत्या लोकसंख्येमुळे पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेवर कामाचा अतिरीक्त ताण पडत आहे. त्यातुन पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मानसिकता कणखर रहावी याकरीता पोलीस उप मुख्यालय बारामती येथे बारामती विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता दिनांक १५/०७/२०२५ रोजी ताण तणाव मुक्ती शिबिर आयोजीत करण्यात आले होते.
सदर शिबिरामध्ये डॉ. श्री संतोष मंगलाई सदाशिव मचाले यांनी उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना ताण तणावा पासुन कसे दुर राहता येईल, मानसीक शांतता याबाबत तणाव मुक्तीचे धडे देवुन मार्गदर्शन केले.

सदर शिबिरास श्री. संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, श्री गणेश
बिरादार, अपर पोलीस अधीक्षक, बारामती, श्री सुदर्शन राठोड, उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती उप विभाग, श्री तानाजी बरडे, उप विभागीय पोलीस अधिकारी भोर उप विभाग, श्री बापुराव दडस, उप विभागीय अधिकारी, दौंड, तसेच बारामती विभागातील एकुण १५ पोलीस ठाण्यांकडील २८ पोलीस अधिकारी व २१० पोलीस अंमलदार उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!