Homeक्राईमपोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ हद्दीतील कोंढवा, मुंढवा, हडपसर पोलीस ठाण्यांच्या ०४...

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ हद्दीतील कोंढवा, मुंढवा, हडपसर पोलीस ठाण्यांच्या ०४ सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०५ यांचेकडुन एकुण ०४ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई.

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी परिमंडळ ५ हद्दीतील पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणे आवश्यक होते. म्हणुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ प्रमाणे एकुण ०४ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.

१.)  कोंढवा पोलीस ठाणे  ) नारायण रामदास स्वामी, वय ३८ वर्षे, रा. गल्ली नं. ३२, दगडी बिल्डींग समोर, शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द, पुणे  ( बेकायदेशीर जमाव जमवुन सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, दुखापत करणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे, बेकायदेशीररित्या, अनाधिकाराने, विनापरवाना दारु विक्री करणे यासारखे एकुण ०७ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत. तडीपार कालावधी ०२ वर्षाकरिता.

२.) कोंढवा पोलीस ठाणे ) नेहाल विराज कुंभार, वय २८ वर्षे, रा. गल्ली नं. ४, स्वामीधाम सोसायटी जवळ, गोकुळनगर, कोंढवा, पुणे ( बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारु विक्री करणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.) तडीपार कालावधी ०२ वर्षकरिता.

३.) हडपसर पोलीस ठाणे ) शुभम रमेश कवडे, वय ३० वर्षे, रा. गल्ली नं. ५, फ्लॅट नं. ११, संकल्प रेसिडेन्सी, भेकराई जकात नाक्याचे समोर, फुरसुंगी, पुणे ( गंभीर दुखापत करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, जिवे ठार मारणे, धमकावणे, बेकायदेशीर अग्निशस्त्र जवळ बाळगुन दहशत निर्माण करणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र गुन्हे दाखल आहेत.) तडीपार कालावधी ०२ वर्षाकरिता.

४.) मुंडवा पोलीस ठाणे  ) गणेश मेघनाथ भाट / तमायची, वय ३२ वर्षे, रा. भारत फोर्ज जवळ, गल्ली नं. १, जाधव वस्ती, घोरपडी, पुणे (बेकायदेशीर गावठी हातभट्टीची तयार दारु विक्री करणे, शिवीगाळ करुन धमकावणे यासारखे एकुण ०४ दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत.) तडीपार कालावधी ०२ वर्षाकरिता.

उपरोक्त नमुद सर्व तडीपार इसम हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील गुन्हेगारांच्या हालचालींवर आगामी सण / उत्सवाचे पार्श्वभुमीवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी काही गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपार कारवाईची प्रक्रिया सुरु आहे.

माहे जानेवारी २०२५ पासुन परिमंडळ ५ कार्यालयाकडुन आज पावेतो १३ सराईत गुन्हेगारांवर एम.पी. डी.ए. प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे, तसेच ५ मोका कारवाईमध्ये ३७ गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आले आहे, तसेच आज पावेतो २१ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. असे एकुण ७१ सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक कारवाई करण्यात आली आहे.
वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियत्रंण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहरातील सर्व नागरीकांना याद्वारे आवाहन करीत आहोत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!