Homeक्राईमपोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणा-या सराईतास केले जेरबंद युनिट ६...

पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणा-या सराईतास केले जेरबंद युनिट ६ गुन्हे शाखेची कमगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

युनिट ६ गुन्हे शाखा, पुणे शहर

दिनांक ०८/०७/२०२५ रोजी युनिट ६. गुन्हे शाखेकडील सपोनि मदन कांबळे व पोलीस अंमलदार लोणी हद्दीत पेट्रोलिंगकरीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व कानिफनाथ कारखेले यांना जेष्ठ नागरिकांना पोलिस असल्याची बतावणीकरून लुटणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी नामे मोहम्मद राजु इराणी वय ३१ वर्ष रा. पठारे वस्ती लोणी काळभोर, पुणे हा एमआयटी कॉर्नर या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीच्या अनुषंगाने नमूद ठिकाणी सापळा रचुन सदर सराईत आरोपीस होंडा शाईन या मोटार सायकल सह ताब्यात घेतले. त्याचेकडे केले तपासात त्याने त्याचे इतर साथीदारांसह १) वाघोली पो. स्टे. गु.र.नं. ३३ / २५, भा.न्या.सं. ३०९ (४), ३ (५) व २) शिरूर पो. स्टे. गु.र.नं. ४५६ / २५, भा.न्या. सं. २०४, ३१६ (२), ३१८ (४), ३ (५) गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपीकडुन १,००,०००/- रु. किं.ची होंडा कंपनीची शाईन एस.पी. मोटार सायकल व ५६,०००/-रु. किं.ची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा एकुण १,५६,०००/- रू. किं.चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप- आयुक्त, आर्थिक व सायबर, पुणे शहर अति कार्य गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा.सहा. पोलीस आयुक्त गुन्हे – २ श्री. राजेंद्र मुळीक, पोलीस निरीक्षक, युनिट ६ गुन्हे शाखा वाहीद पठाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट – ६ कडील सपोनि राकेश कदम, सपोनि मदन कांबळे, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!