Homeक्राईमपोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेला कैदी शासकीय रुग्णालयातुन पळुन गेल्यानंतर...

पोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेला कैदी शासकीय रुग्णालयातुन पळुन गेल्यानंतर ११ वर्षानंतर शिताफीने जेरबंद

संपादक : फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम ऑनलाईन पुणे *

फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर

पोलीस अंमलदाराच्या खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असलेला कैदी शासकीय
रुग्णालयातुन पळुन गेल्यानंतर ११ वर्षानंतर शिताफीने जेरबंद
कर्नाटक पोलीस अंमलदार हे डयुटी वरती असताना अमरीश काशीनाथ कोळी,
रा.कर्नाटक याने त्यांचा खुन केला होता.सदर बाबत कर्नाटक गुलबर्गा पोलीस स्टेशन गु.र.नं.
५७/२००९ भा.द.वि.कलम ३०२,३५३,३३२.५०४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर दाखल गुन्हयात
मा.न्यायालयाने आरोपीस ३० वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे
सदर आरोपी अमरीश कोळी,हा शिक्षा भोगत असताना आजारी पडल्याचा बहाणा करुन
उपचारा ‘कामी विजापुर शासकीय रुग्णालय, .विजापुर.कर्ाटक येथे उपचार घेत असताना दिनांक
१छ/०८ २०१४ रोजी पोलीसांच्या रखवालीतुन पबुन गेला होता.त्याबाबत कर्नाटिक,विजापुर येथील
गांधी चौक पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नंबर २५९/२०१४ भा.द.वि.कलम २२४ अन्वये गुन्हा नोंद आहे.
फुरसुंगी पोलीस स्टेशन कडील पोलीस अमंलदार सुनिल कांबळेववैभव भोसले यांना
गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की,इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी,हा सद्या
रा.गंगानगर फुरसुंगी.पुणे याने 98 व्षुर्ी एका पोलीसाचा खुन केला असुन तो शिक्षा भोगत
असताना 9 वर्षापुर्वी शासकीय रुग्णालयातुन पोलीसांच्या कस्टडी मधुन पळुन आला आहे. सद्या
तो राहुल कांबळे व राजु काळे असे बनावट नाव धारण करुन ओळख लपवुन राहत आहे
सदर आरोपी अमरीश कोळी,
सद्या रा.गंगानगर,
फुरसुंगी.पुणे याचे हालचालीवर नजर ठेबुन
त्याचेबाबत माहीती घेतली असता तो कधी पुणे तर कधी सोलापुर येथे वेगवेगळया ठिकाणी राहत
आहे. तसेच त्याने बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड काढलेले असुन तीन लग्न केलेले आहेत. कर्नाटक
येथील गुलबर्गा पोलीस स्टेशनची संपर्क करुन इसम नामे अमरीश काशीनाथ कोळी, याची माहीती
व फोटो मागुन घेतला सदरबाबत खात्री झाल्यानंतर गुलबर्गा ग्रामीण पोलीस स्टेशनशी संपर्क करुन
‘कर्नाटक येथुन पो.अमंलदार भिमानायक व शशीकुमार हुगार हे दि.२६/०२/२०२५ रोजी पोलीस
ठाणेस आल्यानंतर पोहवा.महेश उबाळे, पो.अंम सुनिल कांबळे व वैभव भोसले यांनी आरोपी नामे
अमरीश काशीनाथ कोळी,वय ४५ वर्ष मुळ पत्ता-घाटगे लेआऊट.कलबुर्गी,कर्नाटक सद्या
रा.गंगानगर,फुरसुंगी,पुणे यास शिताफीने पकडुन पुढील कार्यवाहीसाठी कर्ाटक पोलीसांच्चा
ताब्यात दिले आहे
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त.पर्व प्रादेशिक विभाग.पुणे शहर.श्री.मनोज
पाटील, मा.पोलीस उप आयुक्त, परी-५.पुणे शहर डॉ.राजकुमार शिंदे, मा.सहा पोलीस
आयुक्त.हडपसर विभाग,.पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, त्यांचे मार्र्शनाखाली वरिष्ठ पोलीस
निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर.श्री मंगल मोढवे, पोलीस निरीक्षक
(गुन्हे) श्री.राजेश
खांडे, पोलीस हवा. महेश उबाळे पो.अंमलदार सुनिल कांबळे वैभव भोसले सर्व फुरसुंगी पोलीस
स्टेशन ‘पुणे शहर यांनी ‘केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!