Homeक्राईमपुण्यातील नामांकित ज्वेलरी शॉप चालकांना बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणा-या भामट्यास विमानतळ पोलीसांनी...

पुण्यातील नामांकित ज्वेलरी शॉप चालकांना बनावट दागिन्यांच्या सहाय्याने फसवणा-या भामट्यास विमानतळ पोलीसांनी केले जेरबंद.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक २३/११/२०२५ रोजी संध्याकाळी ०७.३० वाजताचे सुमारास पीएनजी ज्वेलर्स शाखा, विमाननगर पुणे या शॉपमधुन एका इसमाने बनावट अंगठी ट्रे मध्ये ठेवुन हातचलाखीने एक लाख रुपये किंमतीची सोन्याची खरी अंगठी चोरी केल्याबाबत विमानतळ पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गोविंद जाधव यांचे आदेशान्वये, तपास पथकाला सदर इसमाचा शोध घेणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे विमानतळ तपास पथकातील स्टाफने घटनास्थळापासुन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन आरोपीचा माग काढला होता. त्यांनतर दिनांक ३०/११/२०२५ रोजी सदर आरोपी हा पी. एन. जी. ज्वेलर्स शाखा औंध येथे अशा प्रकारे चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्याप्रमाणे नमुद आरोपी यास ताब्यात घेण्यात आलेले असुन, त्याचे नाव सैफ दिलीप बेळगावकर वय २९ वर्षे रा. शाहीद हकीम यांचेकडे भाड्याने, गल्ली नं ०५, केदारेनगर, वानवडी पुणे असे आहे. त्यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करुन एक लाख रुपये किंमतीची सोन्याची अंगठी आरोपीकडुन हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपीने अशा प्रकारे ब-याच सराफा व्यवसायीकांना फसवल्याची माहिती मिळाली असुन त्या अनुशंगाने तपास चालु आहे.

सदरची कारवाई ही मा. श्री अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मा. श्री. सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०४ पुणे शहर, श्रीमती प्रांजली सोनवणे सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, मनोज बरुरे, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, दादासाहेब बर्डे, हरीप्रसाद पुंडे, लालु क-हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण, सागर कासार, पांडुरंग म्हस्के, शंकर वाघुले यांचे पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!