Homeक्राईमपुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक १ ने सराईत गुन्हेगारावर...

पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक क्रमांक १ ने सराईत गुन्हेगारावर मोठी कारवाई करत एक पिस्टल आणि चार जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर !

उत्तम नगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, पोलीस हवालदार अमोल आव्हाड आणि पोलीस अंमलदार मयूर भोकरे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदारांनी सागर गणेश सुतार वय २५ वर्ष, रा. वारजे आणि तळेगाव येथील रहिवासी, याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून अंदाजे ४० हजार ८०० रुपये किमतीचे एक पिस्टल आणि चार जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर आरोपी हा वारजे, उत्तम नगर, सिंहगड रोड आणि हवेली पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, खुनाचा प्रयत्न आणि आर्म ॲक्ट अंतर्गत अनेक गुन्हे दाखल आहेत.

ही उल्लेखनीय कामगिरी अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त विजय कुंभार आणि वपोनि अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील सपोनि राजेश माळेगाव, पोउपनि रामेश्वर पार्वे, पोहवा सयाजी चव्हाण, बालारफी शेख, अमोल आवाड, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, मयूर भोकरे, यांनी केली आहे.

खंडणी विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अवैध शस्त्रसाठ्यावर मोठा आघात झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

पुण्यात धक्कादायक घटना: मेट्रो ठेकेदाराचे अपहरण करून ५० लाखांची मागणी; खराडी पोलिसांनी सुटका केली.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर ! खराडी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १४/०४/२०२६ रोजी...

२४ वर्षापासुन फरार खुनाच्या आरोपीस वेल्हे पोलीसांनी कौशल्याने केले जेरबंद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! वेल्हे पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण ! वेल्हे पोलीस स्टेशन गु.र.नं ३२/२००२ भादवि कलम...

लोहमाव पोलिसांची धडक कारवाई : अवैध वेश्याव्यवसायावर छापा, २ परदेशी महिलांची सुटका.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि. १५/०४/२०२५ रोजी १७.०० वा चे सुमारास...

error: Content is protected !!