Homeक्राईमपरिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले / गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रम संपन्न.

परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामध्ये हरविलेले / गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रम संपन्न.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

दिनांक २०/११/२०२५ व दिनांक २१/११/२०२५ रोजी मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी हरविलेले | गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे परिमंडळ स्तरावर आयोजन करण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार दिनांक २१/११/२०२५ रोजी ११:०० ते १३:०० या कालावधीमध्ये नेताजी मंगल कार्यालय, मांजरी रोड, आण्णसाहेब मगर कॉलेजसमोर, हडपसर, पुणे येथे पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांचेकडून हरविलेले / गहाळ झालेले हस्तगत मोबाईल वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमास पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग श्रीमती नम्रता देसाई यांच्यासह परिमंडळ ५ मधील ९ पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये परिमंडळ ५ कार्यक्षेत्रामधील एकूण ९ पोलीस ठाणे यांच्याकडे Central Equipment Identity Register या पोर्टलवरुन प्राप्त तक्रारीमधील, तसेच पुणे शहर पोलीस Lost & Found या पोर्टलवरील तक्रारींमधील एकूण १७१ हरविलेले / गहाळ झालेले मोबाईल हस्तगत करण्यात आले होते. सदर मोबाईल पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे यांच्या हस्ते संबंधितांना परत करण्यात आले.

उपस्थित नागरिकांनी ” मोबाईलच्या किंमतीपेक्षा आमच्या भावना अनमोल आहेत, आमच्या आठवणी याच्याशी निगडीत आहेत, मोबाईल हे आम्हाला आमच्या जवळच्या व्यक्तींकडून भेट म्हणून आलेले आहेत, आमचा महत्वाचा डेटा आमच्या मोबाईलमध्ये होता, हरविलेला मोबाईल परत मिळेल म्हणून आम्हाला अपेक्षा नव्हती, परंतु पोलीसांनी आमचे हरविलेले मोबाईल परत मिळविल्यामुळे आमचा पोलीस यंत्रणेवरचा विश्वास वाढला आहे” अशा भावना व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!