Homeक्राईमदोन दुचाकी गाडया जप्त करून दोन चोरटयांना ठोकल्या बेडया समर्थ पोलीस स्टेशनचे...

दोन दुचाकी गाडया जप्त करून दोन चोरटयांना ठोकल्या बेडया समर्थ पोलीस स्टेशनचे दमदार कामगिरी.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

समर्थ पोलीस स्टेशन पुणे शहर

समर्थ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नंबर- १६६/२०२५ भा.न्या. संहिता कलम-३०३(२) प्रमाणे दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी गाडी क्र. एमएच / १२ / पीआर/६३६१ ही के. के. मोटर्स नावाचे पावर हाऊस चौक रास्ता पेठ पुणे येथे पार्क केली असता अज्ञात इसमाने लबाडीच्या इरादयाने चोरी केल्या बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे. तसेच गुन्हा रजि नंबर- १६८/२०२५ भा.न्या.संहिता कलम ३०३ ( २ ) गुन्हा दाखल असुन दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी इलेक्ट्रीक, बजाज कंपनीची चेतक गाडी क्र. एम एच १२ डब्ल्यु जी ८८२२ इनामदार चौका जवळ लॉक करून पार्क केली असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांची वरील वर्णनाची दुचाकी लबाडीच्या इरादयाने चोरी केले बाबत फिर्यादी यांनी तक्रार दिली आहे.

मा.वरीष्ठांच्या आदेशाने वरील प्रमाणे दाखल गुन्हयातील मोटरसायकल चोरी करणा-या अज्ञात चोरट्या इसमाचा शोध होणेकरीता समर्थ पोलीस स्टेशनकडील तपास पथक रवाना केले होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गावडे, इम्रान शेख, शरद घोरपडे यांनी घटनास्थळ तसेच आजुबाजुचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासुन त्याचे विष्लेशन करुन तसेच गोपनिय बातमीदार यांचेकडुन माहीती प्राप्त करुन मोटरसायकल चोरी करणा-या अज्ञात चोरट्या इसमाचा मागोवा घेत आरोपी पर्यंत पोहचुन सुतारवाडी, पुणे येथे मोटरसायकल चोरी करणा-या इसमास शिताफीने पकडुन त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता आरोपीने त्याचे नाव सागर वसंत शिंदे वय ३० वर्षे रा.मु.पो.सुतार वाडी गांवठाण, सर्व्हे नं. ७९ पुणे. असे सांगुन के. के. मोटर्स नावाचे पावर हाऊस चौक रास्ता पेठ पुणे येथील दुकानासमोर, गाडी चोरी केल्याचे कबुली दिली तसेच आरोपी नामे सुबोजित राजेंद्र दास, वय २८ वर्ष, रा. रफिकभाई यांचे भंगार दुकानात, राजेवाडी, भवानीपेठ, पुणे मुळ पत्ता- राहणार- कोल भागर, भद्रेश्वर जि. हुगळी, राज्य-पश्चिम बंगाल याने इनामदार चौक नाना पेठ पुणे येथुन दुचाकी गाडी चोरी केल्याची कबुली दिली असुन आरोपीकडुन दाखल गुन्हयातील चोरीस गेलेली दोन मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. नमुद आरोपींना दि.२०/०७/२०२५ रोजी दाखल गुन्हयात अटक करण्यात आली असुन अधिक तपास सुरु आहे.

सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री.राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त परि – ०१, पुणे शहर, श्री. कृषिकेश रावले, मा.सहा. पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग, पुणे शहर श्रीमती अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समर्थ पोलीस स्टेशन, पुणे शहर,श्री.उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. चेतन मोरे, यांचे मार्गदर्शनानुसार तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर फडतरे, सपोफो/पागार, सपोफौ/औचरे, पोलीस अंमलदार रोहीदास वाघेरे, इम्रान शेख, शिवा कांबळे, अमोल गावडे, शरद घोरपडे, भाग्येश यादव यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!