Homeक्राईमदि. ३१/१०/२०२५ रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० व्या जयंती निमित्त...

दि. ३१/१०/२०२५ रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५० व्या जयंती निमित्त कोंढवा पोलीस ठाणे हददीत राष्ट्रीय एकता दौड चे आयोजन केलेबाबत

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर श्री राजकुमार शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दि. ३१/१०/२०२५ रोजी लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दौंड (RUN FOR UNITY) चे आयोजन करण्यात आले आहे. सदर राष्ट्रीय एकता दौंड दि. ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वा. लोणकर लॉन्स, एनआयबीएम रोड, पुणे येथून सुरवात होणार असून सदरची मॅरेथॉन ही ०३ कि.मी. व ०५ कि.मी. चालणे व धावणे ( RUN AND WALK) अशी आहे.

तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, ३१/१०/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वा. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंतीच्या अनुषंगाने राष्ट्रीय एकता दौंड (RUN FOR UNITY ) चे मॅरेथॉनकरीता लोणकर लॉन्स, एनआयबीएम रोड, पुणे येथे मोठया संख्येने भाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!