Homeक्राईमदहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड सनी शंकर जाधव याचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का...

दहशत निर्माण करणारा कुख्यात गुंड सनी शंकर जाधव याचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे *

बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

बिबवेवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. २६ / २०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९, १८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३),१९०, आर्म अॅक्ट ३ (२५), २७४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयाचा तपास श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५, पुणे शहर, मा.धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त सो, वानवडी विभाग पुणे शहर, शंकर सांळुखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरज बेंद्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे), बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे यांनी तपास करुन सदर गुन्हयामध्ये आरोपी नामे

१) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं. ६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी

बिबवेवाडी पुणे (टोळी प्रमुख)

२) सलमान हमीद शेख वय २५ वर्षे, रा. सिध्दी हॉस्पीटल जवळ, दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर

धनकवडी पुणे (टोळी सदस्य)

३) हर्षल संतोष चव्हाण, वय १९ वर्षे रा. पवळे चौक, क्रांतीवीर मित्र मंडळ, भंडारी मेडिकल शेजारी भटड

यांचे घरात कसबा पेठ पुणे (टोळी सदस्य)

यांना लागलीच अटक करून तपास करण्यात आलेला आहे.

४) शक्ती गुरव रा. लातूर पुर्ण नाव पत्ता माहित नाही ( पाहिजे आरोपी )

याचा शोध चालू आहे.

गुन्हयाचे तपासा दरम्यान ( टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं.६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी बिबवेवाडी पुणे याने टोळीमधील इतर सदस्यांना बरोबर घेवुन दखलपात्र गुन्हे करुन टोळीची दहशत व वर्चस्व प्रस्थापित करुन त्यायोगे बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उददेशाने संघटीत गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन किंवा हिंसाचाराची धमकी देवुन किंवा धाकदपटशा दाखवुन किंवा जुलुम-जबरदस्ती करुन किंवा अन्य अवैध मार्गाने घातक शस्त्र जवळ बाळगणे, घातक हत्यारांसह दुखापत करणे, लोकांना दमदाटी करुन हत्याराचा धाक दाखवुन मारहाण करणे व जबरदस्तीने त्यांचेकडील मालमत्ता लुटणे, खुनाचा प्रयत्न, खंडणी, इत्यादी प्रकारचे गुन्हे या गुन्हयाव्दारे सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत निर्माण केली असुन असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याने संघटीतपणे केले आहेत. ( टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव याने व त्याचे संघटित टोळीने लोकांनमध्ये दहशत पसरुन स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणे करीता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(ii),३(२), ३(४) प्रमाणे कलमे समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव शंकर साळुंखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पुणे शहर यांनी तयार करुन मा.श्री. राजकुमार शिंदे पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्फत मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना पाठविला होता.

मा.श्री.मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी गुन्हयाचे झाले तपासाचे कागदपत्रांची पडताळणी करुन व आरोपींचा पुर्व इतिहास तपासुन वर नमुद आरोपी नामे (टोळी प्रमुख) सनी शंकर जाधव, वय २६ वर्षे रा. सर्व्हे नं. ६६६, चैत्रबन वसाहत माताजी सुपर मार्केट शेजारी बिबवेवाडी पुणे व त्याचे वरील ०२ साथीदार यांचे विरुध्द नमुद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१)(ii),३(२),३(४) प्रमाणे अंतर्भाव करण्याची मंजुरी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त साो, वानवडी विभाग पुणे शहर हे करीत आहेत.

शहर,

सदर उल्लेखनिय कामगिरी मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो, पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त सो, मा. श्री. मनोज पाटील कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त साो. पूर्व प्रादेशिक विभाग पुणे मा. श्री. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ-५ पुणे शहर, मा. धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली शंकर सांळुखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांचे मार्गदर्शनाखाली सुरज बेंद्रे पोलीस निरीक्षक (गुन्हे) पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, तसेच सर्व्हेलन्स पथकातील पोलीस उप निरीक्षक शशांक जाधव पोलीस हवा. प्रशांत धोत्रे, संतोष जाधव पोलीस अंमलदार अनिल कर्चे, प्रतिक करंजे, बिबवेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, यांनी केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

error: Content is protected !!