Homeक्राईमगुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा धडाका; कोंढवा परिसरातील टोळीवर मोक्का.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांचा धडाका; कोंढवा परिसरातील टोळीवर मोक्का.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा बु.येवलेवाडी पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी नामे १) मंगेश अनिल माने, वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, गल्ली क्रमांक १, तुळजाभवानी मंदिराजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे ( टोळी प्रमुख) २) अभिषेक उर्फ भय्यु सुभाष भुरे पाटील, वय २२ वर्षे, रा. येवलेवाडी सिहंगड कॉलेज जवळ, सी एन जी पेट्रोल पंपाच्या समोर, साई सर्व्हिस सेंटर गॅरेज जवळ,अग्रवाल यांच्या चाळीत, येवलेवाडी पुणे ३) कौशल्य उर्फ ऋषी जनार्धन मारे, वय १९ वर्षे, रा. तुळजाभवानी निवास ग.न. ०३, विठ्ठल मंदिराच्या शेजारी, गोकुळनगर, कात्रज पुणे. ४) सिध्दार्थ राहुल मुगळे,वय २० वर्षे,रा.ग.न.०२, आबा माता मंदिराच्या जवळ, सुखसागरनगर, बिबवेवाडी पुणे. ५) गणेश किशोर मोरे,वय २० वर्षे, रा.ग.न.०४, डॉक्टर गाजरे यांच्याकडे भाडयाने शिवशंभोनगर, कात्रज कोंढवा रोड, कात्रज पुणे. ६) आदित्य सुभाष गायकवाड,वय १९ वर्षे, रा. लेन नं. ०४ मंगेश शेडगे यांच्याकडे भाडयाने, गोकुळनगर, कोंढवा रोड पुणे ७) सागर उर्फ मॅचो कृष्णा जाधव,वय ३५ वर्षे, रा. डॉमिनोज समोर, श्री कुलदेवी कृपा निवास, फलॅट नं.०९, ग.न.०४, गोकुळनगर, कात्रज कोंढवा रोड पुणे. ८)आयुष गोरख कामठे, वय २० वर्षे, रा. लक्ष्मी निवास गणराज मार्बल शेजारी, सिहगड कॉलेज समोर, येवलेवाडी पुणे. ९) ऋषी संजय दुबे, वय २६ वर्षे, रा. ग.न.०३, शिक्षक सोसायटी, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुगा पुणे. १०) अभिषेक सुरेश म्हस्के, वय २५ वर्षे, रा. अनिल पन्हाळे यांचेकडे भाडयाने, गल्ली नं.०२, शिक्षक सोसायटि, एस.बी.आय. बॅकेच्या मागे, कात्रज कोंढवा रोड, पुणे ११) विधीसंघर्षग्रस्त बालक) १२) सुरज अंकुश बोकडे पाटील, वय २६ वर्षे, रा. कात्रज कोंढवा रोड माऊलीनगर शेलार मळा महादेवनगर, कात्रज पुणे. ( पाहिजे आरोपी ) १३) अर्थव सुरेश म्हस्के, अंदाजे वय २०वर्षे, रा. अनिल पन्हाळे यांचेकडे भाडयाने, गल्ली नं.०२, शिक्षक सोसायटि, एस.बी.आय. बॅकेच्या मागे, कात्रज कोंढवा रोड, पुणे. (पाहिजे आरोपी) १४) आकाश मधुकर भोसले, अंदाजे वय २० वर्षे, रा. स.न.४९, ग.न.०५,भागश्री स्टिल जवळ, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुा पुणे. ( पाहिजे आरोपी) यांचेविरुध्द कोंढवा बु. येवलेवाडी पो.ठाणे गु.र.नं. ०२/२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ (१),१८९(२),१९०,१९१(२),३(५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ दि.०२/०१/२०२६ प्रमाणे या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) ( त्त्), ३(२), ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई केलेबाबत.
कोंढवा बु.येवलेवाडी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नामे मंगेश अनिल माने, वय २६ वर्षे, रा. सरगम चाळ, गल्ली क्रमांक १, तुळजाभवानी मंदिराजवळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे इतर १३ साथीदार यांचेवर कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, कोंढवा पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्द व मालाविरुध्दचे अनेक गुन्हे दाखल असुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची कोंढवा, भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसरात दहशत असुन ते लोकांना दमदाटी करणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, दरोडा टाकणे, जबरी चोरी, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे तसेच घातक हत्यारांसह गुन्हा करणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असे.

श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सोा. पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा पोलीस सह आयुक्त सो. पुणे शहर, यांचे आदेशान्वये श्री. मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उप-आयुक्त सोो. परिमंडळ – ५ पुणे शहर, श्रीमती. नम्रता देसाई सहा. पोलीस आयुक्त सो. वानवडी विभाग पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. मारुती पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा बु. येवलेवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती अश्विनी पाटील सहा. पोलीस निरीक्षक सर्व्हेलन्स अधिकारी, सर्व्हेलन्स पथकातील पोलीस अंमलदार ९६२ फिरोज आत्तार,पो.अं.२३३५ सुनिल कोकाटे यांनी सदर आरोपींविरुध्द पुरावे गोळा करुन प्रस्ताव वेळेत वरिष्ठ कार्यालयात सादर करुन कोंढवा बु. येवलेवाडी पो.ठाणे गु.र.नं. ०२ / २०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम१०३ (१), १८९(२),१९०,१९१(२), ३(५), सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ दि. ०२/०१/२०२६ प्रमाणे या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९💐९९ चे कलम ३ (१) (ii),३(२), ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

सुफी पान टपरीवर कोंढवा पोलिसांची रेड; ELFBAR ई-सिगारेटसह ₹45,180 चा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! ई सिगार...

सोशल मीडियावर मैत्री, विश्वासघातातून १४.३९ लाखांची चोरी; कोंढवा पोलिसांनी गुजरातमधून आरोपीला जेरबंद करत १६...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर ! दि.२५/०६/२०२६ रोजी...

घरफोडी व वाहनचोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपीस केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा बुगा, येवलेवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर...

error: Content is protected !!