Homeक्राईमखराडी पोलीसांनी गहाळ झालेले ३ लाख ८३ हजार किंमतीचे एकुण १५ मोबाईल...

खराडी पोलीसांनी गहाळ झालेले ३ लाख ८३ हजार किंमतीचे एकुण १५ मोबाईल नागरिकांना केले परत. पोलीसांनी मोबाईल शोधल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर 

खराडी पोलीस ठाणे हददीतील राहणारे रहिवासी यांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी खराडी पोलीस स्टेशनला दिल्या होत्या.

खराडी पोलीस ठाणे हददीत राहणारे रहिवासींचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्या अनुषंगाने खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री संजय चव्हाण यांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या. मा वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व आदेशान्वये पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वजीत जगताप, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे व तपास पथकात मोबाइलचे तांत्रिक विश्लेषणाचे कामकाज करणारे पोलीस अंमलदार श्री सुरज जाधव, सायबर पथकातील पोलीस उप निरीक्षक श्रीमती माधुरी बिडवे व सायबर तपास पथक अंमलदार यांनी तपास हाती घेतला होता.

त्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे बुध्दी कौशल्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील, तसेच इतर जिल्हयातील नांदेड, सोलापुर, अहिल्यानगर, तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यातुन शोध घेवुन एकुण ३ लाख ८३ हजार किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे एकुण १५ मोबाईल फोनचा शोध घेवुन ते प्राप्त करण्यात तपास पथक व सायबर पथकास यश प्राप्त झाले असुन सदर फोन नागरीकांना परत करण्यात आले आहेत. नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी खराडी पोलीस स्टेशनचे कौतुक करुन आभार मानले.

सदरची कामगिरी ही श्री मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त सोो, पुर्व प्रादेशिक विभाग,पुणे शहर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग – श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संजय चव्हाण, खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री विश्वजीत जगताप, सपोनि रविंद्र गोडसे, पोउनि राहुल कोळपे, तपास पथकातील पोलीस अंमलदार श्री महेश नानेकर, श्री सुरेंद्र साबळे, श्री श्रीकांत शेंडे, श्री वसीम सय्यद, श्री सुरज जाधव, श्री श्रीकांत कोद्रे, श्री. जयवंत श्रीरामे, श्री विलास केदारी, सायबर तपास पथकातील महिला पोलीस अंमलदार श्रीमती प्रतिभा पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हायवेवर कोयत्याच्या धाकाने लूट करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना २४ तासांत अटक – पुणे पोलिसांची...

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! न-हे पोलीस स्टेशन व युनिट ३ गुन्हे शाखा,पुणे शहर ! नन्हे पोलीस स्टेशन...

लोहगाव पोलिसांची कारवाई: मजेसाठी दुचाकी चोरणारा आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! लोहगाव पोलीस स्टेशन पुणे शहर येथे दिनांक...

एक वर्षापासुन फरारी असलेल्या गंभीर गुन्हयातील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासंह केले जेरंबद.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! युनिट २ गुन्हे शाखा, पुणे शहर ! दिनांक १८/०४/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट...

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई : तरुणाकडून कोयता व तलवार जप्त.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर ! * सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर * दि.१६/०४/२०२६ रोजी तपास पथकाचे प्रभारी अधिकारी...

चंदननगरमध्ये खळबळ: वकिलाच्या कार्यालयात महिलेचा खून, तिघे आरोपी अटकेत.

0
संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! फिर्यादी...

error: Content is protected !!