संपादक फिरोज खाटीक :- 7249101660
* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *
! खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा पुणे शहर !
दिनांक ३०/०७/२०२५ रोजी पोहवा अमोल आव्हाड व पो.शि. मयूर भोकरे यांना मिळालेल्या बातमी च्या आधारे
मोक्का पाहिजे-
फरसखाना पोलीस स्टेशन गु.र.नंबर १४९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९ १८९(2), १८९(४), १९१(२), १९१(३), १९०, १२६(२), ३५२, ३५१(३)११५(२) Arm act ३(२५), ४(२५). मोक्का३(१)(i),३(२),३(४). व इतर मधील आरोपी ताब्यात घेतला आहे
आरोपी नाव- पार्थ प्रशांत कानगे, वय २२ वर्ष , रा. २२४ मंगळवार पेठ पुणे
सदरची उल्लेखनीय कामगिरी ही माननीय श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त पुणे शहर, माननीय श्री. पंकज देशमुख, अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस उप आयुक्त निखिल पिंगळे, सपोआ राजेंद्र मुळीक, वपोनी शैलेश संखे, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आव्हाड, रहीम शेख, बालारफि शेख, मयूर भोकरे,अमर पवार. यांनी केलेली आहे.

मुख्य संपादक : – इमरान शेख


























