Homeक्राईमक्रूर हत्याकांड उघडकीस; भारती विद्यापीठ पोलिसांच्या सखोल तपासामुळे आरोपीला जन्मठेप.

क्रूर हत्याकांड उघडकीस; भारती विद्यापीठ पोलिसांच्या सखोल तपासामुळे आरोपीला जन्मठेप.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर !

दिनांक ०९/१०/२०१५ रोजी गंगा ओशन सोसायटी कात्रज, पुणे येथे पत्नीचे मुंडके व हातपाय धडा-वेगळे करुन मुंडके व कुहाडीसह कात्रज चौकात फिरणाऱ्या आरोपी रामचंद्र सेहु चव्हाण मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे श्री सुमित जोशी यांनी दिनांक ०५/०५/२०२६ रोजी आजन्म कारावास शिक्षा सुनावली आहे. त्याबाबत अधिक माहीती खालीलप्रमाणे

पुणे शहरात गाजलेल्या खुन खटल्यापैकी एक असलेला या प्रकरणात गुन्हेगाराने त्याचे पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरुन मुंडके व हात-पाय धडा वेगळे करुन क्रुर पध्दतीने खुन करुन, त्यानंतर आरोपी हा पत्नीचे शिर व रक्ताने माखलेली कुन्हाड कात्रज चौकात फिरत असताना त्यास नागरीक व पोलीसांनी ताब्यात घेतले होते. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेखर शिंदे यांनी गुन्ह्याचा सखोल तपास पूर्ण करुन सबळ पुराव्यासह कोर्टात दोषारोपपत्र सादर केले होते. सदर गुन्ह्याची मा. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे यांचे न्यायालयात सुणावणी सुरु असताना सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी याकरीता श्री मिलिंद मोहिते, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर यांनी वरिष्ठांचे आदेशाप्रमाणे सदरचा गुन्हा दत्तक घेवुन वेळोवेळी पाठपुरावा केला होता. नमुद गुन्ह्यात सरकारी वकील म्हणुन श्री अग्रवाल यांनी कामकाज पाहीले.

सदरची कामगिरी मा. अमितेश कुमार मा. पोलीस आयुक्त साो, पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा साो, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. राजेश बनसोडे साो, अपर पोलीस आयुकत, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. मिलींद मोहीते, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, पुणे शहर मा. राहुल आवारे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त भारती विद्यापीठ विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग, पोउपनि रमेश चौधरी, पोहवा जितेंद्र सोणवणे, पोहवा विशाल मदने, मपोहवा रेखा मोटे यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!