Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल आरोपीस एम.पी.डी.ए. कायद्यान्वेय ०१ वर्षाकरिता केले,...

कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील रेकॉर्ड वरिल आरोपीस एम.पी.डी.ए. कायद्यान्वेय ०१ वर्षाकरिता केले, कोल्हापुर येथे स्थानबध्द.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील शरिराविरुध्द गुन्हे करणारा गुन्हेगार नाम मुझम्मिल उर्फ मुज्जू जुबेर बाणेकर वय २८ वर्ष रा. सर्वे नं ४२ गल्ली नं ०१ फ्लॅट नं. ३०२ फिरदोस बिल्डींग अजमेरा पार्क कोंढवा पुणे याचेवर कोंढवा पोलीस स्टेशन येथे ०४ गुन्हे दाखल असुन त्याचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याने आपले साथीदारांसह पुन्हा गुन्हे केले आहेत. त्याची कोंढवा परिसरात दहशत असुन तो लोकांना दुखापत, गंभीर दुखापत, दंगा, प्राणघातक शस्त्रे जवळ बाळगणे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे प्रकार करीत असे. श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त सो पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त पुणे शहर मा. अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त साो. परिमंडळ- ५ डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे शहर श्री. घन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, वर्षा देशमुख यांचे मार्गदर्शन व सुचनेनुसार कोंढवा पोलीस स्टेशनकडील सर्व्हेलन्स अधिकारी पोलीस उप निरीक्षक स्नेहल जाधव, सहा.पोलीस फौजदार शेखर कोळी, पोलीस हवालदार ५७३९ घाटगे, अंमलदार १०१५५ चव्हाण, पो. अंमलदार २३३५ कोकाटे, पो. अंमलदार ९६२ आत्तार, पो. अंमलदार ८८८२ एकोर्गे यांनी सदर आरोपी विरुध्द सबळ पुरावे गोळा करुन महाराष्ट्र झोपडपटटी गुंड, हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृती विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती (व्हीडीओ पायरेटस) यांचे विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत कायदा सन (१९८१ सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रं.५५) (सुधारणा २००९) कलम ३ प्रमाणे (एम.पी.डी.ए ) कायदयान्वये प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांचे कार्यालयात सादर केला असता मा. पोलीस आयुक्त साो. पुणे शहर यांनी आदेश क्रमांक जा.क्र. पीसीबी/डीईटी/६०२/२०२५ व पीसीबी/डीईटी/६०३/२०२५ दिनांक २३/०७/२०२५ रोजी अन्वये त्यास १ (एक) वर्षाकरीता कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे स्थानबध्द केले असुन त्यास समक्ष सदर आदेशाची बजावणी करून कोल्हापुर मध्यवर्ती कारागृह कोल्हापुर येथे रवानगी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!