Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी खून करून पळून...

कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकांची धडाकेबाज कामगिरी खून करून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ओरोपींच्या पोलीसांनी दोन तासात आवळल्या मुसक्या.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर

दि. ११/०५/२०२५ रोजी कोंढवा पोलीसांना माहिती मिळाली की, ज्योती हॉटेल समारील मोकळ्या जागेत एक इसम रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेला आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रऊफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नवनाथ जगताप, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव व स्टाफ असे घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी एक इसम रक्ताचे थारोळ्यात निपचीत पडलेला दिसून आला. पोलीसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सदर इसमाच्या डोक्यात दगड मारून त्याचा निर्घुन खून केल्याचे पोलीसांचे लक्षात आले. पोलीसांनी सदर इसमाचे कपड्यांची झडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात मिळून आलेल्या ओळखपत्रावरून त्याचे नाव सुभाष रघुवीर परदेशी, वय ५४ वर्षे, रा. गोकुळनगर, गल्ली नं ०३, कोंढवा बु. पुणे असे असल्याचे दिसून आले. पोलीसांनी त्याच्या पत्नीशी संपर्क केला असता सदर मयत सुभाष रघुवीर परदेशी हे रात्री त्यांचे मित्रा बरोबर गेला असून तो अद्याप घरी आलेला नसल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीसांनी वेगाने तपासाची सुत्रे फिरवली असता तपास पथकातील पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना त्यांच्या बातमीदाराकडुन बातमी मिळाली की सदर चे इसम हे उत्तमनगर परीसरात अभय कदम याच्या भावाच्या घरी असल्याची माहिती मिळाली सदर इसमांना उत्तमनगर येथील अहीरेगेट येथुन इसम नामे १) अभय जगन्नाथ कदम वय २४ वर्षे, रा. तालीम चौक, भैरवनाथ आळी, कोंढवा खुर्द पुणे व गल्ली नंबर १४, श्री गणेश अपार्टमेन्ट, भाग्योदय नगर, कोंढवा पुणे २) बादल शाम शेरकर, वय २४ वर्षे, रा. सर्वे नंबर ३५४, बधे चाळ, भैरवनाथ मंदिर मागे, कोंढवा खुर्द पुणे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलीसांनी त्यांना विश्वासात घेवून विचारणा केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे मान्य केले. मयत सुभाष रघुवीर परदेशी याने आजारपणाच्या नावाखाली आरोपी यांच्याकडून पाच लाख रूपये हातउसने घेतले होते. परंतू तो पैसे परत देत नसल्याच्या रागातून आरोपी यांनी त्याच्या डोक्यात दगडाने मारून त्याचा निर्घुन खून केल्याचे सांगितले. मयताची पत्नी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून आरोपी यांचे विरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गु. र. नं.३८२/२०२५ भारतीय न्याय संहीता सन २०२३ चे कलम १०३(१),३५१(२),(३)३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी यांना अटक केली आहे.
सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा.पोलीस उप-आयुक्त परि ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, पुणे श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रऊफ शेख, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. नवनाथ जगताप, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस अंमलदार विशाल मेमाणे, निलेश देसाई, गोरखनाथ चिनके, सतिश चव्हाण, लक्ष्मण होळकर, सुजित मदन, संतोष बनसुडे, सैफ पठाण, अभिजीत जाधव, अभिजीत रत्नपारखी, विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!