Homeक्राईमकोंढवा पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी नामे अनिल...

कोंढवा पोलीस स्टेशनकडुन संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी नामे अनिल रमेश चव्हाण व त्याचे साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई .

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

! कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर !

कोंढवा पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील आरोपी नामे १) अनिल रमेश चव्हाण, वय २५ वर्षे रा. अखिल अप्पर अंबिका नगर, गल्ली नं.४, बिबवेवाडी, पुणे. ( टोळी प्रमुख) २) तनवीर अक्रम शेख वय १९ वर्षे रा. गल्ली १३ एस.एन. बार समोर बिलाल मस्जिद कमानी शेजारी शिवरायनगर बिबवेवाडी पुणे. (टोळी सदस्य), ३) सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव वय १९ वर्षे, रा. कात्रज कोंढवा रोड विद्यानगर गल्ली ०२ गणेश मंदिराजवळ, गोकुळनगर कोंढवा पुणे. ( टोळी सदस्य) ४) राजु उर्फ राजा संगप्पा गुळकर वय १८ रा. बाबर गोठ्याजवळ राजेश सोसायटी सुखसागरनगर पुणे. ( टोळी सदस्य), ५) कैलास बाबुराव गायकवाड वय २२ वर्षे रा. स.नं.५६ गल्ली ०८ साईनगर कोंढवा पुणे. ( टोळी सदस्य ) ६) कविराज उर्फ केडी सुदाम देवकाते वय १९ रा. बध्द विहार सोसायटी चवथा मजला गल्ली ०५ काकडे वस्ती कोंढवा पुणे. (टोळी सदस्य), ७) प्रेम पप्या यलेश घुंगरगी वय २२ वर्षे, रा. रामदास साळवे यांचेकडे भाड्याने आईस्क्रिम गोडाऊन शेजारी साळवे गार्डन शांतीनगर कोंढवा पुणे. ( टोळी सदस्य) ८) यश उर्फ मास अंबर सोनटक्के वय १८ रा. गल्ली ०८ मारुती मंदिरामागे लक्ष्मीनगर कोंढवा पुणे. ( टोळी सदस्य )

९) रोहन मेहरबान जाधव वय १७ रा. खडीमशीन पेट्रोल पंपामागे संभाजीनगर कोंढवा पुणे ( टोळी सदस्य )

( ताब्यात बाल अपचारी ) १०) गणेश राजेश झा वय १७ जन्मतारीख २९/०७/२००७ रा. पद्मावती मंदिरामागे पिसोळी पणे (टोळी सदस्य ) ( ताब्यात बाल अपचारी )

( पाहिजे आरोपी ) ११) चिम्या उर्फ प्रशांत भाऊसाहेब घाडगे वय २१ रा. गल्ली ०३ अंबिकानगर अप्पर बिबवेवाडी पुणे. यांचेविरुध्द कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३७/२०२५ भा. न्या. सं. १०९,१८९(२),१८९(४),१९१(१),१९१(४),१९१(३), आर्म अॅक्ट ४(२५) मपोकाक ३७(१) (३) सह १३५ क्रि. लॉ.अमे. ०७ प्रमाणे या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii),३(२), ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई केलेबाबत.

कोंढवा पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील गुन्हे करणारे गुन्हेगार नामे अनिल रमेश चव्हाण, वय २५ वर्षे रा. अखिल अप्पर अंबिका नगर, गल्ली नं.४, बिबवेवाडी, पुणे. ( टोळी प्रमुख) व त्याचे इतर १० साथीदार यांचेवर कोंढवा पोलीस स्टेशन, बिबवेवाडी, पोलीस स्टेशन येथे शरीराविरुध्द एकुण ०५ गुन्हे दाखल असुन त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केले आहेत. त्यांची कोंढवा, बिबवेवाडी पोलीस स्टेशन परिसरात दहशत असुन ते लोकांना दमदाटी करणे, खुनाचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, गंभीर दुखापत करणे तसेच घातक हत्यारांसह गुन्हा करणे अशा प्रकारचे गुन्हे करीत असे.

दाखल गुन्हयाचे तपासामध्ये यातील टोळी प्रमुख अनिल रमेश चव्हाण याने गुन्हेगारी टोळी तयार केली असून ते सर्व कोंढवा व बिबवेवाडी, या भागात त्यांचे टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असले बाबत तपासामध्ये निदर्शनास आले आहे.
श्री. अमितेशकुमार पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी कार्यभार घेतलेनंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन गंभीर गुन्हयांत कठोर व कडक कारवाई करणेबाबत व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याचे निर्देश दिले आहेत.

सदरची कामगिरी श्री. रंजनकुमार शर्मा सो सह पोलीस आयुक्त सो. पुणे शहर, श्री. मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त साो. पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा.डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप-आयुक्त साो. परीमंडळ – ५ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग पुणे शहर, त्याचे मार्गर्शनाखाली श्री. विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती वर्षा देशमुख, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोउनि पंकज खोपडे तसेच निगराणी पथकातील मपोउनि स्नेहल जाधव, सपोफौ. शेखर कोळी, पोलीस हवालदार योगिराज घाटगे पोलीस अंमलदार, नितीन चव्हाण, गिरीधर एकोर्गे, सुनिल कोकाटे, फिरोज आत्तार सर्व कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी सदर आरोपींविरुध्द पुरावे गोळा करुन प्रस्ताव वेळेत वरिष्ठ कार्यालयात सादर करुन कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं. ५३७/२०२५ भा. न्या. सं. १०९,१८९(२),१८९(४),१९१(१),१९१(४),१९१ (३), आर्म अॅक्ट ४ (२५) मपोकाक ३७ (१) (३) सह १३५ क्रि.लॉ.अमे. ०७ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम सन १९९९ चे कलम ३(१) (ii), ३(२), ३(४) (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!