Homeक्राईमकाळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई; गुंड टिपू पठाणच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेवर टाच.

काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कारवाई; गुंड टिपू पठाणच्या लाखो रुपयांच्या मालमत्तेवर टाच.

संपादक फिरोज खाटीक :- 9284524906

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

हडपसर परिसरामध्ये दहशत माजवणारा गुंड टिपू पठाण व त्याच्या टोळीतील इतर साथीदार यांच्यावर काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं. १००/२०२५, भा.न्या. स. कलम ३०८ (२), ३२९ (३), ३५१ (२), ३५२,१८९(१), १८९(२),१९१(२), ६१(२),१११ महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३(१)(II), ३(२), ३(४), २३(१) अ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर दाखल गुन्हयाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग हे करीत आहेत. दाखल गुन्हयाचे तपासामध्ये टिपू पठाण व त्याचे साथीदार यांनी अवैध मार्गाने लाखो रुपयांची मालमत्ता कमवलेली असल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. तरी टिपू पठाण याचे व त्याचे साथीदार यांचे मालकीचे असलेले १ चारचाकी इनोव्हा कार व ०३ दुचाकी वाहने, तसेच त्याच्या सय्यदनगर परिसरातील अनाधिकृत असलेल्या कार्यालयाचे बांधकामावर महानगर पालिका व पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने बुलडोजर फिरवण्यात आला आहे. तसेच यातील टोळी प्रमुख टिपू पठाण याचे घरझडतीमध्ये वेगवेगळया जागेचे कागदपत्रे, किंमती देखाव्याचे वस्तु, चैनिच्या वस्तु मिळुन आल्या.

सदरची कामगिरी ही राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली धन्यकुमार गोडसे, सहाय्यक पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,काळेपडळ पोलीस स्टेशन, अमर काळंगे, पो.नि. गुन्हे यांचे सुचनेप्रमाणे अमित शेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.हवा.प्रविण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडीस्कर, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सिंहगड रोड पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर दणका!एकावर एमपीडीएअंतर्गत कारवाई; दुसऱ्याला वर्षभरासाठी तडीपार

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर * ! सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर ! पुणे | प्रतिनिधी :- इम्रान...

पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * पिसोळीतील गोडाऊनला लागलेली आग आटोक्यात; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला! ...

पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 * पुणे पोलीस टाइम्स ऑनलाइन पुणे शहर *   पिसोळीतील ARV Imperial सोसायटीत फ्लॅटला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ...

देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार नाहीत” अशी धमकीवजा कॉल ११२ क्रमांकावर करणाऱ्या इसमाला पुणे...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 ! पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर ! * युनिट ५ गुन्हे शाखा पुणे शहर * “देवेंद्र फडणवीस उद्याचा सूर्य पाहणार...

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

error: Content is protected !!