Homeक्राईमकाळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, आरोपीकडून चोरीस गेलेल्या ०५ दुचाकी वाहने व ०१...

काळेपडळ पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, आरोपीकडून चोरीस गेलेल्या ०५ दुचाकी वाहने व ०१ रिक्षा असे एकुण ४,५७,०००/- किंमतीची वाहने केली जप्त.

संपादक फिरोज खाटीक :-7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर 

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि.नं. २३७/२०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ ( २ ) या प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार शाहीद शेख महादेव शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपीत इसम याचा शोध घेतला असता, नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम हे वर नमूद दाखल गुन्हयातील चोरी केलेल्या गाडीसह मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचाले असता, त्याने आपले नाव मोहम्मद नजीम जमील सलमानी, रा. गल्ली नं. १७, सय्यदनगर, हडपसर, पुणे, मुळ रा. करनाळगंज, लखनौ, उत्तरप्रदेश असे असल्याचे सांगितले. तरी त्यांस तपासकामी काळेपडळ पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक तपास करता, नमूदचा गुन्हा हा त्याने केला असून त्याने यापुर्वी देखील अशा प्रकारे दुचाकी वाहने व रिक्षा चोरी केले असल्याचे तपासा दरम्यान सांगितले असून नमूद आरोपीत इसम याच्याकडुन चोरी केलेल्या दुचाकी गाडया व रिक्षा असा मुद्देमाल हा त्याच्या ताब्यातुन हस्तगत केला असून तो खालील प्रमाणे.

१) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि.क्र.१९२/२०२५ बी. एन. एस. कलम ३०५ मधील एक प्लॅटीना दुचाकी गाडी क्र. एमएच १२ एच.पी. ८१२४ किंमत अंदाजे ५०,०००/- रुपये
२) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. ११८२/२०२४ बी. एन. एस. कलम ३०३ (२) मधील होन्डा पॅशन प्लस दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.१२ एफएक्स. ११२० किंमत अंदाजे ५०,०००/- रुपये
३) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. ११०/२०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) मधील एक होन्डा सिबी ट्रिगर दुचाकी गाडी क्रमांक एमएच १४ ईएस ६५९५ किंमत अंदाजे ७५,०००/- रुपये
४) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. १५२/२०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) मधील एक होन्डा अॅक्टीव्हा दुचाकी गाडी क्रमांक एमएच १२ जीएस ३०५० किंमत अंदाजे ६५,०००/- रुपये
५) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. २३७ / २०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) मधील होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा आय त्याचा आरटीओ क्र. एम. एच. १२ एनएफ २१५८ किंमत अंदाजे ६७,०००/- रुपये
६) काळेपडळ पोलीस ठाणे गु. रजि. क्र. २२२/२०२५ बी. एन. एस. कलम ३०३ (२) मधील रिक्षा एम. एच. १२ क्युआर ३६७३ किंमत अंदाजे १,५०,०००/- रुपये
असा एकुण ४,५७,०००/- रुपये किंमतीची वाहने आरोपीत इसम मोहम्मद नजीम जमील सलमानी, रा. गल्ली नं.१७,सय्यदनगर, हडपसर, पुणे, मुळ रा. करनाळगंज, लखनौ, उत्तरप्रदेश याच्याकडून हस्तगत करुन काळेपडळ पो.स्टे. येथील वर नमूद प्रमाणे नोंद असलेले गुन्हे हे उघडकीस आणलेले आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर यांचे मागदर्शना खाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग, पुणे शहर, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, पोलीस हवालदर प्रविण काळभोर, पोलीस अंमलदार दाऊद सय्यद, प्रतिक लाहीगुडे, शाहीद शेख, श्रीकृष्ण खोकले, अतुल पंघरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!