Homeक्राईमकाळेपडळ पोलीसांची दमदार कामगिरी! अट्टल चोरास पाठलाग करुन शिताफिने पकडले, चार दुचाकी...

काळेपडळ पोलीसांची दमदार कामगिरी! अट्टल चोरास पाठलाग करुन शिताफिने पकडले, चार दुचाकी वाहने व एक घरफोडी चोरी केल्याचे उघड.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाइम्स ! ऑनलाईन पुणे  *

काळेपडळ पोलीस ठाणे कडील गुन्हा रजिस्टर नंबर ७१/२०२५ भारतीय न्यायसंहीता कलम ३०३(२)
प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी प्रविण कुमार अग्रवाल, रा. हांडेवाडी रोड, हडपसर, पुणे यांनी यांची हिरो
होंडा पॅशन प्रों ही मोटारसायकल दिनांक १४/०३/२०२५ रोजी कडनगर, उंड्री या ठिकाणी पार्क केली होती,
दिनांक १५/०३/२०२५ रोजी फियांदी यांनी त्यांची मोटारसायकल सदर ठिकाणी मिकुन आली नाही म्हणून
काळेपडळ पोलीस ठाणे येथे त्यांची गाडी चोरी झाल्याची तक्रार देण्याकरीता आले होते. दरम्यान काळेपडळ
पोलीस ठाणेकडील पेट्रोलिंग कर्त्य करीता नेमण्यात आलेले पोलीस अंमलदार ४८०२ लक्मण काळे व पोलीस
अंमलदार ८८७१ विशाल ठोंबरे यांना उं्री चौकी परिसरात बिट मार्शल कर्तव्य नेमण्यात आले होते. नमुद
अंमलदार हे पहाटे ०४/३० ते ०५/oo वा. सुमारास कडनगर चौक भागात पेट्रोलिंग करीत असताना एक इसम
दुचाकी वाहन ढकलुन घेवून जाताना दिसला म्हणुन बिट मार्शल अंमलदार यांना संशय आल्याने त्यांनी त्यास
विचारपुस करीत असताना तो पब्ून जावु लागला असता बिट मार्शल अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करुन
शिताफिने त्यास पकडून वाहनासह पोलीस ठाणे येथे घेबून आले.
पोलीस ठाणे हद्ीत रात्रपाळी कर्तव्यावर नेमण्यात आलेले सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप गायकवाड
यांनी त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव नितीन काळुराम पाटोळे,
वय १६ वर्षे, रा.स.नं
१३०. दांडेकर पुल, पुणे असे सांगुन सदरचे वाहन चोरी करुन घेवून जात असल्याचे संगितले. तसेच त्यांचेकडे
अधिक तपास करता त्यांने वेगवेगळ्या तीन ठिकाणी वाहन चोरी केल्याचे उघडकीस आले आहे
१) काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. ७१/२०२५ भा.न्या.सं ३०३(२) मधील हिरो होंडा पॅशन प्रो
२) हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील होंडा सीबी शाईन
३) वानवडी पोलीस ठाणे गुःरं.नं.७१/२०२५ भा.न्या.सं. कलम २०३(२) मधील केटीएम २०० उयुकी
४) कोंढवा पोलीस ठाणे गु.रं.नं. ०७/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०३(२) मधील होंडा ऑक्टिवा ११०
५ ‘काळेपडळ पोलीस टाणे गुरंन. २२/२०२५ भा.न्या.सं. कलम ३३१४). ३०५ एकुण ९,०००/- रु रोख रक्कम
असा एकुण १,९२०००/- ज किंमतीचा मुदेमाल हस्तगत करण्यात आला आहे
वरीलप्रमाणे गुष्हे केल्याचे तपासात आढळुन आले आहे. विधीसंघर्ीत बालकाकडून वरील चारही वाहने
व रोख रक्कम लपवुन ठेवलेल्या ठिकाणी जावुन ताब्यात घेण्यात आली आहेत. आरोपी विधीसंघर्षीत बालक हा
चोरी केलेली वाहने घरफोडी
व मौजमजा करण्यासाठी वापरत होता पुळील अधिक तपास पोलीस हवालदार
२०५४ प्रविण काळभोर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही डॉ श्री.राजकुमार शंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर,
पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे, सहा पोलीस निरीक्षक रत्नदिप
गायकवाड, सहा पोलीस निरीकषक अमित शेटे, पोलीस अंमलदार ४८०२ लक्ष्मण काळे, पोलीस अंमलदार (८७१
विशाल ठोंबरे पोलीस अंमलदार ८६४८ पंधरकर, पोलीस अंमलदार १००७० सद्दाम तांबोळी, पोलीस अंमलदार
७७३९ दाऊद सय्यद. पोलीस अंमलदार ४७९ शाहिद शेख यांनी करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे,

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!