Homeक्राईमकाळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी. आरोपींकडून चोरीस गेलेले ०१ चारचाकी वाहन व...

काळेपडळ तपास पथकाची धडाकेबाज कामगीरी. आरोपींकडून चोरीस गेलेले ०१ चारचाकी वाहन व ५ दुचाकी वाहने असा एकुण १४,२५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर

काळेपडळ पो.स्टे. गु. रजि. नं. ६५ / २०२५ भा.न्या. सं. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद असून नमूद दाखल गुन्हयातील आरोपीत इसम याचा शोध घेणे कामी काळेपडळ पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार महादेव शिंदे व पोलीस अंमलदार नितीन ढोले यांना त्यांचे बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने यातील आरोपीत इसम यास नमूद दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या दुचाकी गाडीसह देसाई हॉस्पीटल पाठिमागे पाण्याच्या टाकीजवळ, मोकळया मैदानात मिळुन आला असता, त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव स्वप्नील नागनाथ व्होनमाने, वय २३ वर्षे, धंदा-नोकरी, रा. लेन नं.०३ अ, गजाजनन नगर, समोर, फुरसुंगी, पुणे असे सांगितले. तसेच त्याच्या ताब्यात असलेल्या दुचाकी गाडीचे कागदपत्राबाबत मागणी विचारपुस केली असता, तो उडवाउडविची उत्तरे देवू लागला. त्यामुळे त्यांस दुचाकी गाडीसह ताब्यास घेवून त्याच्याकडे अधिक तपास करता, त्याने सदरची गाडी ही संकेत पार्क, काळेपडळ येथून चोरी केल्याचे कबुली दिली. त्यामुळे सदर गाडीच्या वर्णनावरून काळेपडळ पो.स्टे. अभिलेखावर माहीती घेता, काळेपडळ पो.स्टे.गु. रजि. क्र.६५/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे समजले आहे. तरी नमूद आरोपीत इसम यांस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. तसेच त्याने पोलीस तपासादरम्यान दिलेल्या निवेदनामध्ये खालील प्रमाणे एकुण १४,२५,०००/- रुपयांचे ०५ दुचाकी व ०१ चारचाकी वाहने हे चोरी करुन नेलेला मुद्देमाल हा त्याच्याकडून हस्तगत केला असून तो खालील प्रमाणे.
१.काळेपडळ

गु. रजि.क्र.१२०/२०२५

पो.स्टे. ७.५०,०००/- किंमतीची चारचाकी फॉक्स बेंगन बेटो गाडी क्र.एम एच १२ एल जे ५३६१

पो.स्टे. २,१५,०००/- किंमतीची एक लाल रंगाची YAMAHA R15 ही दुचाकी गाडी क्र. एम.एच.१२ डब्ल्यू. सी. १४००

२ काळेपडळ

गु. रजि.क्र.६५/२०२५

३ काळेपडळ पोलीस ठाणे

पो.स्टे.गु. रजि.क्र.१७३/२०२५

२,१०,०००/-

काळेपडळ पोलीस ठाणे ४०,०००/- पो.स्टे.गु. रजि.क्र.६८/२०२५

भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

काळेपडळ पोलीस ठाणे  ४०,०००/-

पो.स्टे. गु. रजि. क्र. १९/२०२४

भा. न्या. सं. कलम ३०३ (२)

६. चंदननगर

गु. रजि. क्र.७३/२०२५

किमतीची यमाहा कंपनीची आर-१५ ही दुचाकी गाडी क्र. एम.एच.१२. व्ही.जे.०८७२

| एक काळया रंगाची हीरो स्प्लेंडर गाडी तिचा.क्र. एम.एच.२६ सी.एम.१२९४

एक निळया रंगाची फॅशन प्रो गाडी क्र.एम. १२ एफ.क्यु.२८१५

पो.स्टे. १७०,०००/- किंमतीचे एक काळया रंगाची R15 ही गाडी क्र. एम.एच. १२

यु.पी ८१६४
एकुण १४,२५,०००/- रुपयांची वाहने हे नमूद आरोपीत इसम याच्याकडून हस्तगत करुन अ.क्र.१ ते ५ हे काळेपडळ पोलीस ठाणे कडील व अ.क्र.०६ मधील चोरीस गेलेले वाहन हे चंदननगर पोलीस ठाणे कडील असून वरील प्रमाणे काळेपडळ पो.स्टे. व नोंद असलेले गुन्हे हे उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त साो. परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सो धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), काळेपडळ

पो.स्टे.पुणे शहर यांचे सुचनेप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमित शेटे, व यातील तपासी अंमलदार पो. हवा. प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, पोलीस अंमलदार शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!