Homeक्राईमPune-इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोर अटक विश्रांतवाडी ...

Pune-इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोर अटक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी

संपादक फिरोज खाते :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन  पुणे शहर  *

Pune-इलेक्ट्रीक साहित्याने भरलेला टेंपो चोरुन नेणा-या चोरअटक विश्रांतवाडी पोलीस स्टेशनची कामगिरी…

Online News Pune-विश्रांतवाडी पोलीस

स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी पोउनि

राठोड व तपास पथकाचे अंमलदार तपास करत

असताना भोसले, संजय बादरे, अक्षय चपटे

यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली

की, सदरचा गुन्हा हा इसम नामे प्रशांत दिगंबर

पाटील रा. औरंगाबाद याने केला असून तो

गुन्हयात चोरलेला माल घेऊन विकण्यासाठी

भरुच गुजरातया ठिकाणी गेला आहे

मिळालेल्या बातमी प्रमाणे तपास पथकाचे

पोउनि नितीन राठोड, व स्टाफ हे भरुच गुजरात

या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलीसांची

मदतीने आरोपीचा शोध घेऊन मोठया

शिताफीने आरोपीस गुन्हयात चोरीस गेलेले

महिंदरा पिकअप व त्यामध्ये असलेले इलेक्ट्रीक

साहित्यासह पकडून त्याचेकडून ₹,4०,०००/-र

किंमतीचा महिंद्रा पिकअप व त्यामध्ये असलेले

१६,१९,४१७/- र. किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य

असा एकूण १८,६९,४१७/-रु.चा माल केला हस्तगत केला आहे,

सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त,

पर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज

पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४,

पुणे शहर, श्री. हिमत जाधव, मा. सहा. पोलीस

आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री. विइ्वल

दबडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस

निरीक्षक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन पुणे शहर,

श्रीमती कांचन जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे),

श्री मंगेश हांडे, यांचे सुचनेप्रमाणे विश्रांतवाडी

पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस उप

निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार बबन

वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख,

वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, संदीप

देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे यांनी केली

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!