Homeक्राईमअवैद्य गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर शिताफिने छापा मारुन ७२ लिटर १२,५१०/-रु....

अवैद्य गावठी हातभट्टी दारूची विक्री करणाऱ्यांवर शिताफिने छापा मारुन ७२ लिटर १२,५१०/-रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन काळेपडळ पोलीसांची कारवाई.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर *

काळेपडळ पोलीस स्टेशन पुणे शहर 

पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे :- पुणे शहरात अवैध धंदे / वाहतुक यांचेवर परिणाम कारक कारवाई करणेबाबत मा. पोलीस आयुक्त सो, पुणे शहर यांनी आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी तपास पथक अंमलदार व सर्व अधिकारी, अंमलदार यांना अवैध धंदे व वाहतुक यावर कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या.

वरिष्ठांनी दिलेले आदेश / सुचनांप्रमाणे दिनांक १०/०६/२०२५ रोजी विशेष मोहिम राबवून काळेपडळ कडील पोलीस उप निरीक्षक, अनिल निंबाळकर, पोलीस उप निरीक्षक प्रशांत लटपटे, श्रेपोउपनि शिंदे, पोलीस अमंलदार आशिष गरुड व पोलीस अंमलदार देवकाते, पोलीस अंमलदार इंगळे, पोलीस अंमलदार भिलारे, पोलीस अंमलदार शाहिद शेख असे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय बातमी मिळाली की, ट्रिबेका हायस्ट्रीट कडून मॅपेल टॉवर कडे जाणाऱ्या रोडच्या बाजुला मोकळ्या जागेत व चिंतामणी नगर, ४८ इस्ट पार्क सोसायटी समोरील नाल्यालगत, रवि पार्क, पुणे येथे गावठी हातभट्टीची दारु विक्री होत असल्याची बातमी मिळाली, त्याप्रमाणे मिळालेल्या बातमीच्या आधारे मा. मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ पोलीस ठाणे व वर नमूद पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी सापळा रचून गावठी हातभट्टी दारु विक्री करीत असणारे ठिकाणावर छापा टाकून कारवाई केली.

सदर छापा कारवाईमध्ये अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री करणारे दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव, पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव कुंदन मिथीलेश गौतम वय २८ वर्षे, रा- कृष्णानगर महंमदवाडी हडपसर पुणे व सुलतान सादीक बागवान, वय ३३ वर्षे, रा. गल्ली नं. २४/अ, सय्यदनगर, हडपसर, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर दोन्ही ठिकाणावरुन तयार हातभट्टीची एकुण ७२ लिटर गावठी दारु एकुण १२,५१०/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याबाबत काळेपडळ पोलीस ठाणे गु.र.नं. २२०/२०२५ व गु.र.नं. २२१/२०२५ प्रमाणे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमसन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक, अनिल निंबाळकर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, धन्यकुमार गोडसे, वानवडी विभाग पुणे, मानसिंग पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काळेपडळ अनिल पोलीस स्टेशन, पुणे शहर, अमर काळंगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचने प्रमाणे पोलीस उप निरीक्षक, निंबाळकर, पोलीस उप निरीक्षक प्रशांत लटपटे, श्रेपोउपनि शिंदे, पोलीस अमंलदार आशिष गरुड व पोलीस अंमलदार देवकाते, पोलीस अंमलदार इंगळे, पोलीस अंमलदार भिलारे, पोलीस अंमलदार शाहिद शेख यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंमली पदार्थांविरोधात कोंढवा पोलिसांची धडक मोहीम; अवघ्या २ तासांत ६१ जण ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! कोंढवा पोलीस पोलीस स्टेशन पुणे शहर ! कोंढवा...

तडीपार आरोपीवर युनिट ५ची धडक कारवाई; वानवडीतून राहुल परदेसी ताब्यात.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! गुन्हे शाखा युनिट ५ पुणे शहर ! पुणे...

दहशत माजविण्याचा डाव उधळला! पर्वती पोलिसांनी पिस्तूल व जिवंत काडतुसे जप्त केली.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दि. ३०/०७/२०२६...

कोंढवा पोलिसांचा गुन्हेगारांवर धाक! महिनाभरात ३ एमपीडीए आणि १ मोक्का कारवाई.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर  * ! कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर ! कोंढवा पोलीस...

गुप्त माहितीवर खंडणी विरोधी पथकाचा छापा; ४ गावठी पिस्टलांसह तरुणाला बेड्या.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610  संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर  * ! खंडणी विरोधी पथक १.गुन्हे शाखा, पुणे शहर...

error: Content is protected !!