Homeक्राईमअंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई...

अंमली पदार्थ विरोधी पथक. २ गुन्हे शाखेची कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कारवाई १३,६०,०००/- रू किंचे ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ.

संपादक फिरोज खाटीक :- 7249101660

* पुणे पोलीस टाईम्स ऑनलाइन पुणे शहर *

दि.०२/०७/२०२५ रोजी वरिष्ठांचे आदेशान्वये अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवित असताना अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, व स्टाफ असे कोंढवा पोलीस स्टेशनचे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार चेतन गायकवाड यांना मिळालेले बातमीवरुन अहिल्यादेवी होळकर भाजी मंडई समोर कोंढवा, पुणे येथे इसम नामे सुनिल बिश्नाराम चौधरी, वय २० वर्षे धंदा गॅसगोडाऊन रा-खडी मशिन चौक, रीलायन्स मार्ट मागे, जनसेवा बँके समोर, कोंढवा पुणे याचे ताब्यात एकुण १३,६०,०००/- रु. कि. चा ६७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) असा अंमली पदार्थ, तसेच इतर एैवज जप्त करून त्याचे विरुध्द कोंढवा पोस्टे गु.र.नं. ५१७/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८(क),२१(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा.सह पोलीस आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा.पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्री. विवेक मासाळ, मा. सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.२, श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, चेतन गायकवाड,संदिप जाधव, आझाद पाटील, साहिल शेख, अझिम शेख, प्रफुल्ल मोरे, शेखर खराडे, यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी, चैन स्नॅचिंग करणारे दोन आरोपी केले जेरबंद.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! आंबेगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर ! दिनांक...

सुरज ठोंबरे टोळीतील सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक-१...

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! खंडणी विरोधी पथक १. गुन्हे शाखा पुणे...

विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात; भारती विद्यापीठ पोलिसांनी ३ वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणले.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर ! भारती...

डेक्कन पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल व २ जिवंत काडतुसे जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 सहसंपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! डेक्कन पोलीस स्टेशन, पुणे शहर ! सराईत गुन्हेगारांकडून...

चंदननगर पोलिसांची घरफोडी प्रकरणात मोठी कारवाई; दोन आरोपी अटकेत, ३.०१ लाखांचा मुद्देमाल जप्त.

0
मुख्य संपादक इमरान शेख :- 9270161610 संपादक फिरोज खाटीक :- 9284524906 * पुणे पोलीस टाईम्स ऑनलाईन पुणे शहर * ! चंदननगर पोलीस स्टेशन, पुणे शहर ! चंदननगर पोलीस...

error: Content is protected !!